एकच मिशन जुनी पेंशन चामोर्शी :- “पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” “एकच मिशन जुनी पेन्शन” हा नारा यावेळी देण्यात आला. अनेक कर्मचाऱ्यांनी जे 2005 नंतर सेवेत कार्यरत आहेत परंतु सरकारने अजूनही त्यांना जुनी पेन्शन लागू केलेली नाही. यावेळी राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाला दोष देत त्यांचा धिक्कार केला. व पुढे […]
गडचिरोली
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुलचेरा बेमुदत संप
मुलचेरा :- जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचार्यांनी १४ मार्च पासून बेमुदत संप सुरू केला असून यामुळे आज सरकारी कार्यालयात मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुलचेरा तालुक्यातील कर्मचारी हे या संपात सहभागी झाले आहे. आज सकाळी तालुक्यातील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शन च्या घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. […]
विधानसभा लक्षवेधी
वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.१३ :वीज निर्मितीकरिता लागणारे कोळशाचे दर वाढले आहेत. वीज दर ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसला, तरीही शासन वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री […]
अहेरी येथे शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न
मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा पुढाकार आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठतो- माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन अहेरी- आदिवासींच्या जनजातीय संस्कृतिची एकसंघता म्हणजे आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठत असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यातील कार्यक्रमात उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केली. शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके […]
पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
गडचिरोली: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने शुक्रवार दि.15 ते 17 मार्च 2023 रोजी पंडीत दिनदयाल ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेणेकरिता ईच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर गेल्यावर त्यानंतर जॉब सिकर हा पर्याय निवडुन […]
सुध्दागुड्म येतिल भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन
अहेरी तालुक्यातील उमानूर ग्रा.प.अतंर्गत येणाऱ्या सुध्दागुड्म येथे जि.एस.के.क्लब सुध्दागुड्म यांच्या कडून भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी पं.स.सभापती श्री.भास्करभाऊ तलांडे व शामराव गावडे,व तिसरा पारितोषिक मा.श्री विष्णु गेडाम असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे..!! […]
छल्लेवाडा येतील अजमेरा परिवाराला आर्थिक मदत : जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून
घरजळून आवश्यक वस्तु खाक झाले,जीवित हानी नाही अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्रामपंचायत अंतर्गत येते असलेल्या मौजा छल्लेवाडा येते यशोदा पोना अजमेरा यांच्या घर रात्री अचानक आग लागले असुन सम्पूर्ण घर आगीत जळून खाक झाली आहे.असून जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुक व आवश्यक कागदपत्रे जाळून घेले आहेत.सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच […]
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी केले आर्थिक मदत
आस्थेने संवाद साधून केली विचारपूस अहेरी:- तालुक्यातील छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले यशोदाबाई पोमा अजमेरा यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी तात्काळ छल्लेवाडा गाठून आस्थेने विचारपूस करत त्यांना आर्थिक मदत केली. 10 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास यशोदा बाई अजमेरा यांच्या घराला आग लागल्याने क्षणात […]