सिरोंच्या येथे प्रसिद्ध बालाजी मंदिरात श्रीमाता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामी कल्याण महोत्सव मोठ्या थाटात साजरा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते झाले विधिवत पूजन *कल्याण महोत्सवाला हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित..! गडचिरोली:- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर, तेलंगणा राज्य सीमेवर असलेल्या सिरोंचा येथे अतिप्राचीन व प्रख्यात बालाजी मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा […]
गडचिरोली
समाजातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती करावी- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम तूंमुरगुंडा येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.!
समाजातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती करावी- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम तूंमुरगुंडा येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.! *मूलचेरा:-* तालुक्यातील चुटुगुंटा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तूंमुरगुंडा येथे ‘न्यु यंग स्टार क्रीडा मंडल’ यांच्या सौजन्याने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते.उद्घाटक […]
महागाव येथील विद्यार्थीनीना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते सायकली वाटप. सावित्रीच्या लेकीच्या शिक्षणाची वाट सायकल ने केली सुकर.!
महागाव येथील विद्यार्थीनीना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते सायकली वाटप. सावित्रीच्या लेकीच्या शिक्षणाची वाट सायकल ने केली सुकर.! अहेरी:- शाळेपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांनीना शाळेत येण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत सायकल चे वाटप करण्यात येते.तालुक्यातील स्थानिक महागाव येथील राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनीना धर्मराव शिक्षण मंडळ चे अध्यक्ष […]
*युवकांनी स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घ्यावी- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम* *शांतिग्राम येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.!*
*युवकांनी स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घ्यावी- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम* *शांतिग्राम येथे भव्य खुले कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.!* *मूलचेरा:-* तालुक्यातील स्वामी विवेकानंद फॉउडेशन,शांतिग्राम यांच्या सौजन्याने भव्य खुले कबड्डी स्पर्धेचे आयोजन शांतिग्राम येथील ग्रामपंचायत पटांगणात करण्यात आले होते. यावेळी भव्य खुले कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते.उद्घाटन प्रसंगी बोलतांना ते […]
‘चेन्ना’ प्रकल्पासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा पुढाकार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
‘चेन्ना’ प्रकल्पासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा पुढाकार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न अहेरी:मागील ४० वर्षांपासून रखडलेला आणि मुलचेरा तालुक्यासाठी वरदान ठरू पाहणाऱ्या चेन्ना सिंचन प्रकल्पाची समस्या मार्गी लावण्यासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी पुढाकार घेतला असून नुकतेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील हरिसिंग सभागृहात विविध विभागांची बैठक पार […]
माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित ‘जय पेरसापेन क्रीडा मंडळ’ पेरमिली ग्रामीण कब्बड्डी सामने व 30 यार्ड क्रिकेट सामन्याच बक्षीस वितरण संपन्न..!
माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित ‘जय पेरसापेन क्रीडा मंडळ’ पेरमिली ग्रामीण कब्बड्डी सामने व 30 यार्ड क्रिकेट सामन्याच बक्षीस वितरण संपन्न..! अहेरी:- तालुक्यातील पेरमिली येथे ‘जय पेरसापेन क्रीडा मंडळ’ वतीने दि. 2 जानेवारी 2024 पासून ते 7 जानेवारी 2024 पर्यंत ग्रामीण कब्बड्डी सामने व 30 यार्ड क्रिकेट सामने घेण्यात आले.ग्रामीण कब्बड्डी सामने […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी येचली येथील श्री.राजन्ना अंकुलू येर्रावार या अपघात ग्रस्तांला पुढील उपचाराकरिता केली आर्थिक मदत.!
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी येचली येथील श्री.राजन्ना अंकुलू येर्रावार या अपघात ग्रस्तांला पुढील उपचाराकरिता केली आर्थिक मदत.! गडचिरोली:- भामरागड तालुक्यातील येचली येथील रहिवासी असलेले श्री.राजन्ना अंकुलू येर्रावार हे काही दिवसा अगोदर आपल्या दुचाकी वाहनाने बोरी येथे काही कामा निमित्त गेले असता,परत येचली येथे येत असताना त्याच्या दुचाकी वाहनाचा अपघात झाला.त्या अपघातात राजन्ना येर्रावार […]
समाजातील सर्व बांधव एकत्र येऊन समाज पुढे नेण्याची गरज आहे.- राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन!
समाजातील सर्व बांधव एकत्र येऊन समाज पुढे नेण्याची गरज आहे.- राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन! अहेरी येथील स्थानिक दक्षिण मुखी हनुमान मंदिर समोरील परिसरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले माळी समाज समिती अहेरी तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम,अध्यक्ष स्थानी सौ. जयश्री खोंडे ,उद्घाटक ऍड. प्रीती […]
भामरागड तालुक्यातील येचली येथील संतोष मालय्या दुनलावार यांच्या कुटूंबाला मिळाला आधार..! माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून मदतीचा हात..!!
भामरागड तालुक्यातील येचली येथील संतोष मालय्या दुनलावार यांच्या कुटूंबाला मिळाला आधार..! माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून मदतीचा हात..!! गडचिरोली:-जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून सुपरिचित असलेल्या भामरागड तालुक्यातील येचली येथील रहिवासी श्री.संतोष मालय्या दुनलावार हे रोजंदारी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असत,पण काही दिवसा अगोदर त्यांचं आकस्मिक अल्पशा आजाराने निधन झालं,त्यांच्या कुटूंबात पत्नी, आई, वडील […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत भाजपा जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.!!
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत भाजपा जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.!! माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण,पूजन व विनम्र अभिवादन करण्यात आला.! याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते! या […]