गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आलापल्ली–सिरोंचा मुख्य रस्त्याची दुर्दशा; चिखलामुळे वाहतूक विस्कळीत, नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप

Views: 1आलापल्ली : आलापल्ली–सिरोंचा या महत्त्वाच्या मुख्य मार्गावरील टेकमपल्ली फाट्याजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे आणि सततच्या पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टेकमपल्ली फाट्यावरील संपूर्ण परिसर चिखलाच्या विळख्यात सापडला […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा – मंत्री अतुल सावे

Views: 3मुंबई, दि.३ : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा परिषदेमधील सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभाग तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

Views: 3मुंबई, दि. २९ : जायकवाडी प्रकल्पाच्या फेरनियोजनासह धरणात मत्स्यबीज सोडण्याचा प्रस्ताव आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावांचा मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. बैठकीत संबंधित विषयांवरील तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर बाबींची सविस्तर चर्चा करण्यात […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Views: 2गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम गडचिरोली, (जिमाका) दि. ०८ : कृषी संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या भव्य कृषी महोत्सवात आज एक ऐतिहासिक क्षण साकार झाला. प्रसिद्ध आचारी विष्णु मनोहर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ११११ […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

१८ फेब्रुवारी पूर्वी वाहनाची नंबर प्लेट बदलून घ्या, नाहीतर होईल कारवाई

Views: 1केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.   हाय सिक्युरिटी नंबर रजिस्ट्रेशन  […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लाडक्या बहिण योजना ई के वाय सी 31 मार्च पर्यंत करू शकता : ए बी रॉय बालविकास अधिकारी मुलचेरा

Views: 1लाडक्या बहिण योजना ई के वाय सी 31 मार्च पर्यंत करू शकता : ए बी रॉय बालविकास अधिकारी मुलचेरा मुलचेरा:- महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी एक जीआर काढला आहे. त्यानुसार आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाराष्ट्र […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Views: 1पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणुकींचे १९ सामंजस्य करार पंधरा लाख रोजगार संधी, आयटी, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक गतवर्षीच्या टप्पा ओलांडून, यंदा विक्रमी गुंतवणुकीचा विश्वास दावोस, दि. २० : –  भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरात तालुकास्तरीय एकल महिला मेळावाचे आयोजन

Views: 0मुलचेरा / प्रतिनिधी दि 20/01/2026 प्रेसनोट – मुलचेरा तालुक्यातील एकल विधवा घटस्फोटीत परीत्यक्त्या महिलांचा सर्वागीक सक्षमीकरणाच्या उद्देशाने तालुकास्तरिय एकल महिला मेळावा मोठा उत्साहात पार पडला हा मेळावा पंचायत समिती सभागृह मुलचेरा येथे आयोजित करण्यात आला होता आयोजित या मेळाव्याचे आयोजन उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मूळचेरा व बालविकास प्रकल्प कार्यालय मुलचेरा यांच्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Views: 2महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मुंबई, दिनांक १७:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी भेट घेतली. ‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत उद्योग विभाग सचिव पी. अनबलगन, सचिव आणि राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना पोश कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी -महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे

Views: 1 महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व सरकारी विभाग, निमशासकीय संस्था तसेच खासगी आस्थापनांनी प्रिव्हेशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी अंतर्गत समिती तातडीने गठीत करण्याचे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. ज्या कार्यालये किंवा आस्थापनांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनी अंतर्गत समिती […]