Views: 2टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा वाढविणारी, बंधुभाव वाढविणारी, माणसं जोडणारी ही मॅरेथॉन प्रत्येकाला आकर्षित करणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली ही मॅरेथॉन उत्कृष्टता आणि सामुदायिक भावनेला मूर्त […]
महाराष्ट्र
स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ
Views: 3स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सनद वितरण मुंबई, दि 18 : स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत आहेत. स्वामित्व योजनेंतर्गत जनतेला देण्यात आलेल्या कायदेशीर सनदेमुळे त्यांना मदत होत असून या सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे […]
हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार (IDA) मोहीम २०२५ व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ बाबत जिल्हास्तरावर कार्यशाळा सपन्न
Views: 10गडचिरोली 16 :- गडचिरोली जिल्हयात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम 2025 व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ राबविण्यात येणार आहे. हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ प्रभावीपणे राबविण्याचे दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. […]
शेतकरी उत्पादने विक्रीसाठी विशेष केंद्र उभारण्याचे नियोजन करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
Views: 4शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय योजना सादर करावी जिल्ह्यासाठी विशेष गोदाम योजनेचा प्रस्ताव गडचिरोली, 16 जानेवारी: जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट आणि अन्य संस्थांकडून उत्पादित मालाला जिल्ह्याबाहेर मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन विक्रीचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि तांत्रिक माहिती प्रदान करणारे प्रशिक्षण केंद्र तसेच प्रत्यक्ष आणि ऑनलाइन विक्रीसाठी प्रदर्शन व विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन […]
विभागीय कला व क्रीडा महोत्सव 2025 थाटात संपन्न
Views: 6 गडचिरोली दि १५:- समाज कल्याण विभाग नागपुर आणी इतर मागास बहूजन कल्याण नागपूर विभागातील अधिकारी कर्मचारी व विद्याथ्याचे विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव दिनांक 10 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान निवासी शाळा संकूल येथे मोठया उत्साहात पार पडला. यावेळी नागपूर विभागातील सहा जिल्हातून तब्बल 1200 अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. यावेळी […]
कोल इंडिया लिमिटेड मध्ये भरती
Views: 4coal India Bharti 2025. Coal India Limited (CIL) -a Schedule A, “MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India Coal India Limited, CIL Recruitment 2025 (Coal India Bharti 2025) for 434 Management Trainee (Community Development, Environment, Finance, Legal, Marketing & Sales, Materials Management, Personnel & HR, Security, Coal Preparation) Posts. जाहिरात क्र.: 01/2025 […]
आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ३ कोटी ८ लाखांचा निधी
Views: 1 चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी 1 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर […]
तुमच्या मुलांसाठी अर्ज करताय ना?; RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात, पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
Views: 6 राज्य सरकारच्या प्रवेशप्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी आज 14 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली. मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या RTE-शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज 14 जानेवारीपासून […]
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम 16 जानेवारीला गडचिरोलीत
Views: 4विविध शासकीय योजनांचा घेणारआढावा गडचिरोली दि.14 : राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. धर्मपाल मेश्राम 16 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आणि चर्चा होणार असून अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ते विविध संघटनांसोबत चर्चा व त्यांचेकडून निवेदने स्विकारणार […]
आपसी समन्वयातून विकास कामे मार्गी लावा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
Views: 3गडचिरोली दि. 14 : गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांसाठी प्रचंड वाव असून, विविध विभागांनी आपसी समन्वय साधून जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून कामे मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत प्रकल्पांसाठी योग्य नियोजन आणि निधीचा प्रभावी उपयोग करण्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी […]











