महाराष्ट्राचा पाणी संघर्ष दूर करण्यासाठी अनेक प्रकल्पांना गती, निधीची उपलब्धता विधानसभा नियम २९३ चे उत्तर मुंबई 15 : शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प प्रस्तावित केले असून, सन 2025 पर्यंत 50 टक्के सौरऊर्जा फीडर प्रकल्पाचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
राज्य
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
दुर्गम भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन मुंबई, दि. 15 : दुर्गम आणि अतिदुर्गम भागात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी राज्यात नव्याने १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत असून, त्यासंदर्भातील कामे गतीने सुरू आहेत. तसेच निवासी डॉक्टरांची सोय व्हावी यासाठी वसतिगृह बांधणे आणि जुन्या वसतिगृहांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी १४६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त […]
जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार
कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगतायावं हे तत्व म्हणून मान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन मुंबई, दि. 14 : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत […]
जायकाने राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जायका शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई दि. 15: मुंबई तसेच महाराष्ट्रात आगामी काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होत आहेत, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी–जायका यांनी यासाठी अर्थसहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षा येथे आज सकाळी जायकाचे अध्यक्ष डॉ. तनाका अखिको, मुख्य प्रतिनिधी साईतो मित्सुनोरी, आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विकास […]
महाज्योती मार्फत मोफत टॅब आणि इंटरनेटसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. योजनेच्या […]
नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारला बे मुदत संप
एकच मिशन जुनी पेंशन चामोर्शी :- “पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” “एकच मिशन जुनी पेन्शन” हा नारा यावेळी देण्यात आला. अनेक कर्मचाऱ्यांनी जे 2005 नंतर सेवेत कार्यरत आहेत परंतु सरकारने अजूनही त्यांना जुनी पेन्शन लागू केलेली नाही. यावेळी राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाला दोष देत त्यांचा धिक्कार केला. व पुढे […]
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुलचेरा बेमुदत संप
मुलचेरा :- जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचार्यांनी १४ मार्च पासून बेमुदत संप सुरू केला असून यामुळे आज सरकारी कार्यालयात मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुलचेरा तालुक्यातील कर्मचारी हे या संपात सहभागी झाले आहे. आज सकाळी तालुक्यातील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शन च्या घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. […]
विधानसभा लक्षवेधी
वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.१३ :वीज निर्मितीकरिता लागणारे कोळशाचे दर वाढले आहेत. वीज दर ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाकडे नसला, तरीही शासन वीज ग्राहकावर कमीत कमी बोजा पडेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री […]
राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासुन बेमुदत संपावर;
सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेजसह सरकारी विभाग ठप्प होणार मुंबई – जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी उद्यापासून 14 मार्च 2023 मार्गपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेज, पालिका, बहुतांशी सरकारी विभाग ठप्प होणार आहेत. याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालावरही होण्याची शक्यता आहे. आंदोलक कर्मचारी आणि राज्य […]
ऑस्कर्स स्पेशल: पडद्यामागील मेहनतीची गोष्ट नाटू नाटू’ गाणे,द एलिफंट व्हिस्परर्स’
नाटू नाटू’ गाणे: ‘RRR’ चित्रपटासाठी संगीतकार एमएम कीरवाणी यांनी 20 गाणी लिहिली होती, परंतु त्या 20 गाण्यांपैकी नाटू-नाटूला अंतिम स्वरूप देण्यात आले. 90% गाणे केवळ अर्ध्या दिवसात पूर्ण झाले. पण उर्वरित गाणे पूर्ण करण्यासाठी 19 महिने लागले. या गाण्याचे हुक स्टेप कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी 110 चालींमध्ये तयार केले होते. हेच कोरिओग्राफर प्रेम रक्षित एकेकाळी […]