Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ब्राझीलच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

ब्राझील महाराष्ट्राशी कृषी सहकार्य मुंबई, दि. 27 : ब्राझीलने भारताचे महत्त्व ओळखले असून आपला देश भारताशी विशेषतः महाराष्ट्राशी कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन ब्राझीलचे भारतातील नवनियुक्त राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी येथे केले.     राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी बुधवारी (दि. २७) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विद्यापीठ  स्थापन करण्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मराठी भाषा विद्यापीठ समितीचे अध्यक्ष सदानंद […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील 108 शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरण

सन 2022-2023 च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात 4 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.निवड करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये मुलचेरा पंचायत समिती अंतर्गत गणेशनगर येथील जिप प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक सुजय जगदीश बाच्छाड,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहुर्ली पंचायत समिती मुलचेरा येथील […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बोटीने जलप्रवास करत तहसीलदार पोहोचले पाड्यावर

बोटीने जलप्रवास करत तहसीलदार पोहोचले पाड्यावर वेंगणुर येथे घेतले मतदार नोंदणी शिबीर वेंगणुर,सुरगाव आणि गरंजीला भेट मुलचेरा:भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरक्षण कार्यक्रम,2024 घोषित केलेला आहे.सदर कार्यक्रमांतर्गत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी कार्यक्रम राबविण्यासाठी मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी आपल्या चमुसह चक्क बोटीच्या साहाय्याने जलप्रवास करत तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भाग म्हणून […]

Uncategorized गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांच्या २०० कार्यकर्ते यांचा भाजप पक्ष प्रवेश मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते 206 शालेय विद्यार्थीना सायलक वाटप गडचिरोली- जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात काल माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता तेथील कार्यकर्ते व स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचा मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात जंग्गी […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कृषी विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

महाडीबीच्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. त्यासाठी अर्ज प्रक्रिया कमी कालावधीची व सोपी करावी, अशी […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मा.ना. धर्मरावबाबा आत्राम यांची महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना तालुका मुलचेरा वतीने हार्दिक अभिनंदन

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

योगसाधना ही लोक चळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कार्यक्रम मुंबई दि २१: “बदलती जीवनशैली, ताण-तणाव यावर मात करण्यासाठी योग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकांनी योग अंगीकारत योगसाधनेला लोक चळवळ बनवावी”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय,मुंबई बंदर प्राधिकरण पतंजली योग समिती […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मेट्रो-३ च्या आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रस्तावित चर्चगेट ते विधानभवन या मेट्रो-३ भुयारी मार्गाच्या स्थानकाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी मेट्रो ही खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा मुंबई, दि. १० :  मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर […]