Uncategorized

परिवर्तनाचा मूलमंत्र!

Views: 2नेहमीच सडेतोडपणे आपले विचार मांडणारे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, नागपूर येथे आयोजित दसरा मेळाव्यात अनेकांना चांगल्या कानपिचक्या दिलेल्या आहेत. देशामध्ये निवडणुकीचे निमित्त काढून, निवडणूक आयोगाला उद्देश करून, जी काही आंदोलने घडविण्यात आली, त्याबद्दल मोहन भागवत यांनी आंदोलकांना, आपली आंदोलने ही समस्या सोडविण्यासाठी असावीत आणि तोच उद्देश असावा, ‘देश प्रथम’ हे अगोदर उद्दिष्ट असणे आवश्यक […]

Uncategorized

भारतीय पॅरा-अॅथलीट्सची ‘सुवर्ण’ भरारी

Views: 6भारताला पाच सुवर्णांसह 22 पदके, सिमरन, प्रवीण कुमार व सचिन खिलारी यांचा नवा विक्रम, बॅडमिंटनमध्ये भारताची 3 पदके निश्चित वृत्तसंस्था, नागोया, भारतीय अॅथलेटिक्स संघाने पाच सुवर्ण पदकांसह एकूण 22 पदके जिंकून भारताला पदकतक्त्यात पाचव्या स्थानावर पोहोचवले आहे. यासोबतच धावपटू सिमरन, उंच उडीपटू प्रवीण कुमार आणि गोळाफेकपटू सचिन खिलारी यांनीही आपापल्या स्पर्धांमध्ये नवीन स्पर्धाविक्रम प्रस्थापित […]

Uncategorized

माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट वाचकांचा गौरव; वाचन प्रेरणा दिन साजरा; उत्कृष्ट वाचक आणि बालवाचक पुरस्कारांचे वितरण

Views: 2सावंतवाडी, प्रतिनिधी : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मराठी भाषेचा गौरव वाढविण्याच्या उद्देशाने माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय मंडळ, माजगाव यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त उत्कृष्ट वाचक स्पर्धा व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वाचक, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी वाचन संस्कृतीच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या उत्कृष्ट वाचकांसह बालवाचकांचा […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम संपन्न

Views: 3मुलचेरा:-भारतीय कृषी अनुसंधान परिषद-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा अंतर्गत मुलचेरा व बोलेपल्ली, जि. गडचिरोली येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे योजना समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. […]

Uncategorized

भूमी अभिलेख कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Views: 1सिरोंचा : भारताच्या स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्यदिन भूमी अभिलेख कार्यालय, सिरोंचा येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यालय परिसरात […]

Uncategorized

वक्फ नोंदणीच्या प्रकरणांसाठी आता विशेष बेंच वादग्रस्त नोंदींची वस्तुस्थिती तपासून जलद व एकसमान पद्धतीने निपटारा करण्याचा निर्णय

Views: 2 मुंबई : वक्फ नोंदणीसंदर्भातील प्रकरणांचा जलद आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वक्फ नोंदणीशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांची तपासणी करून त्यावर वेळेत कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली वक्फ प्रकरणांसाठी विशेष बेंच स्थापन करण्यात येणार आहे. या बेंचच्या […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणाला राजकीय वळण; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ आक्रमक

Views: 1लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून, या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला तब्बल १८ कोटी रुपयांची […]

Uncategorized

पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

Views: 1पूरपूर्व तयारी अधिक सक्षम करा; नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल *पूरप्रवण भागातील नागरिकांचे सर्वेक्षण, पुनर्वसन, जनजागृती आणि बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना* गडचिरोली, दि. 31 (जिमाका) : बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश […]

Uncategorized

अल्पसंख्याक हक्कांचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी – अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे

Views: 0अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा गडचिरोली, (जिमाका) दि. 18 डिसेंबर : भारत हा विविध धर्म, भाषा व संस्कृतींचा देश असून विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. भारतीय राज्यघटनेने अल्पसंख्याकांना समान अधिकार दिले असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. नितीन गावंडे यांनी केले. जिल्हा […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘एआय’ सेंटर्स ऑफ एक्सलन्ससाठी महाराष्ट्र शासन, मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार

Views: 2मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. करारावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव […]