Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

योगसाधना ही लोक चळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कार्यक्रम मुंबई दि २१: “बदलती जीवनशैली, ताण-तणाव यावर मात करण्यासाठी योग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकांनी योग अंगीकारत योगसाधनेला लोक चळवळ बनवावी”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय,मुंबई बंदर प्राधिकरण पतंजली योग समिती […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मेट्रो-३ च्या आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रस्तावित चर्चगेट ते विधानभवन या मेट्रो-३ भुयारी मार्गाच्या स्थानकाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी मेट्रो ही खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा मुंबई, दि. १० :  मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य रोजगार विदर्भ

प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’

कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जाते व या अनुषंगाने शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात आल्या आहेत. योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विशिष्ट आर्थिक तरतूद केली जाते. शासकीय यंत्रणा सदर योजनांची प्रचार-प्रसिद्धी करून या योजनांची नियमितपणे अंमलबजावणी करीत असतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची […]

Uncategorized गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराजांनी मूलचेरा येथील बाबूराव आत्राम यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत

दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत मूलचेरा:- तालुक्यातील स्थानिक मूलचेरा नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र.11 येतील रहवासी असलेले बाबुराव आत्राम यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब राजे अम्ब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच त्यांनी बाबुराव आत्राम […]

Uncategorized गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित

गडचिरोली,(जिमाका)दि.07: उपायुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये, दिनांक 06 एप्रिल 2023 अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून अहेरी तालुक्यातील पुढीलप्रमाणे ग्रामपंचायती समाविष्ठ आहेत – ग्रामपंचायत नागेपल्ली (प्रभाग क्र. 5 अनु. जमाती स्त्री राखीव), पल्ले(प्रभाग क्र.1 […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कोतवालांच्या मानधनात वाढ यापुढे दरमहा १५,०००

राज्यातील कोतवालांनी विविध निवेदनाव्दारे कोतवाल हे शासकीय कर्मचान्यांप्रमाणेच २४ तास शासकीय कामास बांधिल असून कोतवालांची कर्तव्ये व जबाबदान्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. कोतवालांची कर्तव्ये व जबाबदान्या तसेच कामाच्या स्वरुपाचा विचार करता, राज्यातील कोतवालांना मिळणारे मानधन है तुटपंजे स्वरुपाचे असल्याने त्याचप्रमाणे महसूल व वन विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक (२) येथील शासन निर्णयान्वये कोतवालांना लागू करण्यात आलेल्या मानधनवाढीत वय वर्षे […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई रोजगार विदर्भ

(CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2023

CSIR UGC NET 2023 Council of Scientific & Industrial Research (CSIR), India, a premier national R&D organisation, is among the world’s largest publicly funded R&D organisation. CSIR UGC NET December 2022 & June 2023. परीक्षेचे नाव: CSIR UGC NET डिसेंबर 2022 & जून 2023 शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य  [SC/ST/OBC/PWD: 50% गुण] वयाची अट: 01 जुलै […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

वस्तीगृहाच्या विद्यार्थिनींना निवासाची होणार उत्तम सोय

8 कोटींच्या निधीतून होणार वसतिगृहाचे बांधकाम आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम आणि राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या देचलीपेठा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींसाठी 8 कोटी रुपयांच्या निधीतून वस्तीगृहाचे बांधकाम होणार असून निवासाची उत्तम सोय होणार आहे. नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. […]