12:29:40 मुलचेरा : महाराष्ट्र शासनाच्या महा डीबीटी पोर्टलमार्फत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबनाला चालना देणाऱ्या दोन महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना उपलब्ध असून पात्र शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्यांवर अनुदान दिले जाते. […]
ताज्या घडामोडी
पहिली मुलगी असलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करा; गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सूचना
पुणे, दि. २० जुलै : राज्यात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत पहिली मुलगी असलेल्या पती-पत्नींचे समुपदेशन करण्यात यावे, अशा महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्त डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. तसेच, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (PCPNDT Act) आणि गर्भपात विषयक कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस व आरोग्य विभागाने […]
अनाथ प्रमाणपत्र धारकांसाठी महसूल विभागाचे विशेष अभियान; २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान राज्यभर शिबिरे
अनाथ प्रमाणपत्र धारकांसाठी महसूल विभागाचे विशेष अभियान; २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान राज्यभर शिबिर मुंबई, दि. २१ जुलै : महसूल विभागाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत राज्यातील अनाथ प्रमाणपत्र धारकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २८८ विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार […]
महाराष्ट्र पोलिसांच्या १३ ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी उपलब्ध; घरबसल्या अर्ज व पडताळणीची सुविधा
मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांसाठी विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे पोलिस ठाण्यात वारंवार जाण्याची गरज कमी होऊन अनेक अर्ज, तक्रारी व पडताळणीची कामे घरबसल्या करता येणार आहेत. या ऑनलाइन सेवांमध्ये ई-तक्रार नोंदणी, हरवलेल्या व्यक्तीची नोंद, हरवलेल्या वस्तू किंवा कागदपत्रांची नोंद, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC), भाडेकरू पडताळणी, घरगुती मदतनीस […]
वनहक्कधारकांच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करा;आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे स्पष्ट निर्देश आलापल्ली येथे बैठक संपन्न
वनहक्कधारकांच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करा;आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे स्पष्ट निर्देश आलापल्ली येथे बैठक संपन्न अहेरी :अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत पात्र वनहक्कधारकांच्या जमिनींची ७/१२ वर नोंद करण्याबाबत राज्य शासनाने नुकताच महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होऊन वनहक्कधारकांना वेळेत न्याय मिळावा तसेच शासनाच्या […]
सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ रूपांतर करा सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांनी केली प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
सिरोंचा तालुक्याची वाढती लोकसंख्या,येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची ताण,आणि येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ रूपांतर करण्याची मागणी सिरोंचाचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांनी तहसीलदारांमार्फत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकिस्तक यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. आज सिरोंचाचे नायब तहसीलदार नरेंद्र एस.हलामी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक […]
निवेदनाची दखल; शहरातील स्वच्छता व पथदिवा दुरुस्ती कामांना वेग नगरपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई; स्वच्छता, नालेसफाई व स्ट्रीट लाईट दुरुस्तीला प्राधान्य
निवेदनाची दखल; शहरातील स्वच्छता व पथदिवा दुरुस्ती कामांना वेग नगरपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई; स्वच्छता, नालेसफाई व स्ट्रीट लाईट दुरुस्तीला प्राधान्य सिरोंचा (प्रतिनिधी) : सिरोंचा शहरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापूरवार व इम्तियाज खान यांनी मुख्याधिकारी राजू सिडाम यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनाची नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम, […]
स्वावलंबन कार्ड (UDID) : दिव्यांग व्यक्तींसाठी एकच ओळखपत्र; शासकीय योजनांचा लाभ घेणे होणार अधिक सुलभ
मुंबई, दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि एकाच ओळखपत्राद्वारे मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) अर्थात स्वावलंबन कार्ड योजना सुरू केली आहे. हे कार्ड दिव्यांग व्यक्तींसाठी कायमस्वरूपी डिजिटल ओळखपत्र म्हणून काम करते. या कार्डाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, सवलती आणि सेवांचा लाभ एकाच कार्डाच्या आधारे मिळू शकतो. स्वावलंबन कार्डामुळे […]
राजपत्राद्वारे नाव, जन्मतारीख आणि धर्म बदलण्याची प्रक्रिया अधिक सुलभ
मुंबई, : महाराष्ट्र शासनाने नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी राजपत्र (Gazette) द्वारे नाव, जन्मतारीख आणि धर्म बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर यादी जाहीर करण्यात आली असून, अर्ज आजच्या काळात अनेक नागरिकांना विविध कारणांमुळे नाव, जन्मतारीख किंवा धर्मामध्ये बदल करण्याची आवश्यकता भासते. शैक्षणिक […]
सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील निस्वार्थ नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली मुंबई, दि. १८: महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे निस्वार्थ नेतृत्व हरपले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. सप्तर्षी समाजाला दिशा देणारे विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी चळवळीचे प्रेरणास्थान होते. […]









