शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ वितरीत गडचिरोली, दि.06 : गडचिरोली जिल्हयात आत्तापर्यंत झालेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमातून 6.97 लक्ष नागरिकांना विविध योजना तसेच दाखले दिले आहेत. या उपक्रमातील जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित […]
योजना माहिती
राज्य सरकारचा मोठा निर्णय; रेशनसाठी आता दुकानात जाण्याची गरज नाही!
रेशन वाटपाबाबत मंत्रालयीन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार आता लाभधारकांना रेशनसाठी स्वस्तधान्य दुकानात जाण्याची गरज नाहीये. फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना धान्याचं वितरण होणार आहे.’शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला […]
या समाजासाठी शासन नवीन शेळी-मेंढी पालन अर्थसहाय्य योजना सुरू करणार
महाराष्ट्र राज्य कृषीप्रधान असल्यामुळे राज्यात शेतीसोबत इतर पूरक व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणावर केले जातात. यापैकी एक चलित व जास्त शेतकऱ्यांमार्फत केला जाणारा व्यवसाय म्हणजे, शेळी-मेंढी पालन व्यवसाय होय. पूर्वी फक्त धनगर व तत्सम समाजातील लोक शेळी किंवा मेंढीपालन व्यवसाय करत असतं; परंतु कालांतराने शेतीला पूरक असा व्यवसाय करावा, या दृष्टीकोनातून बहुतांश शेतकऱ्यांमार्फत शेळीमेंढी पालन व्यवसाय सुरू […]
अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी मोठी संधी, ‘ही’ योजना तुमच्या फायद्याची.
आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासनाची ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत फळे व भाजीपाला उत्पादन प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, बेकरी उत्पादने, धान्ये प्रक्रिया, मसाले, लागवड पीके, […]
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम भरती
सन २०१५-१६ ते २०१९ -२० या कालावधीत “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” राज्यात राबविण्यात आला होता. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या करीता मुख्यमंत्री फेलोशिप […]
विहीर अनुदान योजना सुरु मागेल त्याला मिळेल विहीर 4 लाख अनुदान
शेतकरी सिंचन विहीर अनुदान योजना सुरु vihir anudan yojana झाली असून लवकरच शेतकरी बांधवाना रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मिळणार आहे. जाणून घेवूयात याच संदर्भातील सविस्तर माहिती. शासनाने आता शेतकरी बांधवाना लखपती करण्याचा चंग बांधलेला आहे. त्यामुळेच आता मागेल त्यांना सिंचन विहीर मिळणार आहे. महराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण […]
महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग(राज्यसेवा) मुख्य परीक्षा- २०२१ उत्तीर्ण उमेदवारांना एकरकमी रु. २५०००/ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी महाज्योती तर्फे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना – योजनेच्या लाभासाठी पात्रता: 1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी. 2. उमेदवार हा […]
शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्जासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
गडचिरोली: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजना वर्ग करण्यात आलेल्या आहेत. शिवाय शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयामार्फत आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता 1ली ते 10वी मधील विद्यार्थी), अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता 9 वी ते 1 2वी फक्त मुली),राष्ट्रीय आर्थिक […]