ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित गुणवंत खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांनी १० जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित गुणवंत खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांनी १० जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन गडचिरोली, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) तसेच दिव्यांग गुणवंत खेळाडू या प्रवर्गांतील पात्र व्यक्तींनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोलीत जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव; ‘शिक्षण ही दररोजची तपस्या’ – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोलीत जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव; ‘शिक्षण ही दररोजची तपस्या’ – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा गुलाबपुष्प, प्रभातफेरी, बग्गी मिरवणूक आणि पाठ्यपुस्तक वितरणातून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत गडचिरोली, दि. ३० : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, प्रभातफेरी, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भगवंतराव आश्रम शाळा, गोमनी येथे जल्लोषात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत नवागत विद्यार्थ्यांसाठी पहिला दिवस ठरला अविस्मरणीय

मुलचेरा : भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी संचलित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, गोमनी (ता. मुलचेरा) येथे नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त शाळेचा पहिला दिवस उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन आणि पारंपरिक पाऊलखुणा घेऊन नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थी आणि पालक […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

मुंबई, दि. २९ : जायकवाडी प्रकल्पाच्या फेरनियोजनासह धरणात मत्स्यबीज सोडण्याचा प्रस्ताव आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावांचा मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. बैठकीत संबंधित विषयांवरील तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली. […]