सिंधुदुर्ग, दि. १८: खरीप हंगाम २०२६ मध्ये जिल्ह्यातील ट्रिगर-१ व ट्रिगर-२ अंतर्गत समाविष्ट ८ ही बाधित तालुक्यांमधील सर्व २६ हजार ५६५.७८ हेक्टर क्षेत्रातील ५१ हजार १०५ शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. सध्या बाधित क्षेत्राच्या सत्यापनाची कार्यवाही सुरू असून, ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे […]
Day: October 18, 2026
१०० लक्ष रुपयांच्या निधीतून ओला चारा निर्मितीला चालना – पालकमंत्री नितेश राणे रब्बी हंगामात १ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर मका लागवडीचे नियोजन; सुमारे ५९ हजार २०० टन ओला चारा उत्पादनाचा अंदाज
सिंधुदुर्ग, दि. १८ : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ओल्या वैरणीच्या बियाण्यांसाठी १०० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून मका बियाणे खरेदी करण्यात येत आहे. रब्बी […]
विविध दुर्गा उत्सव मंडळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
नागपूर, दि. १८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील विविध दुर्गा उत्सव मंडळांना भेट देऊन तेथील दुर्गा माता मूर्तींचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी न्यू डायमंड दुर्गा उत्सव मंडळ बारा खोली पार्वतीनगर, श्री दुर्गा माता उत्सव मंडळ सुयोग नगर, युवा दुर्गा उत्सव मंडळ बारा सिग्नल, श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती रेल्वे कॉलनी अजनी, पाटीदार समाज दुर्गा महोत्सव […]




