ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग* महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या; प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना परत बोलावले

Views: 13अहेरी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या प्रश्नावर आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा परिणाम दिसून आला आहे. दोन दिवसांत पदभरतीसह आवश्यक कार्यवाही करण्याचा इशारा मिळताच आरोग्य विभागाने हालचालींना वेग दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचात पारंपरिक ‘बथुकम्मा’चा जल्लोष; १३ ऑक्टोबरला रंगणार भव्य सांस्कृतिक सोहळा, सुप्रसिद्ध गायिका निर्मला राठोड यांची मुख्य उपस्थिती*

Views: 49सिरोंचा प्रतिनिधी: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यामध्ये सध्या पारंपरिक बथुकम्मा उत्सवाचा मोठा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक जयस्तंभ मैदान, सिरोंचा येथे एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण तेलंगणातील ख्यातनाम आणि अत्यंत लोकप्रिय लोकगायिका निर्मला राठोड यांच्या सुमधुर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचात पारंपारिक ‘बथुकम्मा’ महोत्सवाची धूम; १४ ऑक्टोबरला प्रसिद्ध गायिका मधुप्रीया यांच्या सुश्राव्य गीतांची मेजवानी*

Views: 3  सिरोंचा: तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यात पारंपारिक ‘बथुकम्मा’ (गौरी पूजा) उत्सवाला मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. या संपूर्ण परिसरात तेलंगणा संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये या सवाबाबत कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव महिलांचा उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गाप्रती असलेली त्यांची अपार श्रद्धा यांचे […]

गोंदिया ताज्या घडामोडी

‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची विशेष मुलाखत खादी व ग्रामोद्योगातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना – साठे

Views: 3मुंबई, दि. 2 : ग्रामीण भागातील स्थानिक कौशल्य, कष्टकरी मनुष्यबळ आणि उपलब्ध संसाधनांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या माध्यमातून केले जात आहे, असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ […]