*माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चातर्फे बिस्किटे व फळांचे वाटप.!* *मुलचेरा:- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मुलचेरा येथे विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना,आधार केंद्रात येणाऱ्या नागरिकांना,शालेय विद्यार्थ्यांना, नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना […]

