अहेरी :तेलंगणा राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या ‘बतुकम्मा’ उत्सवाला १० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून, १८ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या नऊ दिवसीय उत्सवाचा अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम येथे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील महिला, तरुणी आणि नागरिक उत्साहाने या उत्सवात सहभागी होत असून, संपूर्ण गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. उत्सवानिमित्त गावात आकर्षक मंडप उभारून […]
Day: October 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून कर्जमुक्तीचा लाभ घेण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील य
मुंबई, दि. १२ : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश असून, या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण करून […]
प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार भारत निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार […]



