ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

जपतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

*जपतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके*   *तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जपतलाई आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी*   *विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करण्याचे निर्देश*   *राज्यातील ५१३ अनुदानित आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी*   *सर्व आश्रमशाळांची छायाचित्रांसह तपासणी; सुरक्षा, आरोग्य, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कुटुंबांना मिळणार ₹५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कुटुंबांना मिळणार ₹५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण कॅशलेस व पेपरलेस उपचाराची सुविधा; पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा फुले जन आरोग्य योजना (MPJAY) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावर आयोजित भव्य तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन

बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन मुंबई : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासोबतच मुला-मुलींचे सक्षमीकरण, त्यांना जीवनकौशल्याचे शिक्षण देणे, कायदेशीर हक्कांची माहिती पोहोचविणे आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी*

*जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी* *मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत; मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाखांसाठी प्रस्ताव” गडचिरोली, दि. १० (जिमाका) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

मुलचेरा तालुक्यात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

मुलचेरा, दि. ९ ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मुलचेरा तालुक्यातील सांस्कृतिक भवन परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले. कार्यक्रमाला नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पारंपरिक वेशभूषेत नागरिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा आता ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे मोबाईलवर निवृत्तीवेतनधारक मेळावा व ॲपविषयक कार्यशाळा उत्साहात

गडचिरोली, दि. 7 (जिमाका) : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध निवृत्तीवेतनविषयक सेवा आता ‘महा-उपलब्धी’ या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे सहज उपलब्ध होणार आहेत. या ॲपच्या वापराबाबत माहिती व प्रात्यक्षिक देण्यासाठी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली आणि जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

खासगी हॉटेलचे परवाने रद्द, मग मंत्रालय कँटीनचे का नाही? FDA अधिकाऱ्यांना हायकोर्टाने सुनावलं

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात एफडीएकडून (FDA) मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. गुटखा, भेसळयुक्त पदार्थ, औषधे आणि हॉटेलमधील नियमभंगाच्या प्रकरणांवर आणि अस्वच्छतेवर एफडीएने कारवाईचा वेग वाढवला आहे. मात्र, याच कारवाईच्या पद्धतीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलवर एफडीएकडून करण्यात […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणाला राजकीय वळण; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ आक्रमक

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून, या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला तब्बल १८ कोटी रुपयांची दानचोरी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

देवाभाऊंचा डिजिटल शिक्षणाला बळ; ‘विनोबा डिजिटल अॅप’चा ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना एकाच व्यासपीठावर आणणारा उपक्रम; २५ जिल्ह्यांतील ४५ हजार शासकीय शाळा जोडल्या बातमी : मुंबई : राज्यातील शासकीय शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला अधिक चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या **’विनोबा डिजिटल अॅप’**ला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अॅपचा आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला असून, शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी […]