गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य रोजगार विदर्भ

लोकरथ न्यूज चे प्रतिनिधी व्हा आणि परिसरातील घडामोडींना प्रसिद्धी देण्याची संधी मिळवा

लोकरथ न्यूज हे ऑनलाइन न्यूज पोर्टल तसेच युट्यूब चॅनल असून मागील चार वर्षांपासून ग्रामीण भागापासून तालुका, जिल्हा तसेच राज्य आणि देशस्तरावरील घडामोडी जलदगतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.

स्थानिक बातम्या लोकांपर्यंत त्वरित पोहोचाव्यात, या उद्देशाने लोकरथ न्यूज तर्फे इच्छुकांना प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देण्यात येत आहे. इच्छुकांनी आपल्या परिसरातील बातम्या, घटना आणि घडामोडींना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी लोकरथ न्यूज चे प्रतिनिधी बनण्याकरिता 9325873962 या क्रमांकावर संपर्क साधावा.

G K