मातृ वंदन योजनेतून गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक आधार पहिल्या अपत्यासाठी ₹5 हजार, तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास ₹6 हजारांचा लाभ; पात्र महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुलचेरा, जि. गडचिरोली : गर्भवती महिला व स्तनदा मातांना गर्भावस्था आणि प्रसूतीनंतरच्या काळात आर्थिक आधार मिळावा, तसेच माता व बालकांचे आरोग्य सुधारावे, या उद्देशाने केंद्र शासनाची प्रधानमंत्री […]
ताज्या घडामोडी
महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार
महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार मुंबई : राज्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळावा, या उद्देशाने महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. महा-डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून […]
सिमकार्ड आहे, पण सिग्नल नाही! रेंगेवाई गावात मोबाईल टॉवरअभावी नागरिक त्रस्त; पाण्याच्या टाकीवर उभे राहून नेटवर्क शोधण्याची वेळ
सिमकार्ड आहे, पण सिग्नल नाही! रेंगेवाई गावात मोबाईल टॉवरअभावी नागरिक त्रस्त; पाण्याच्या टाकीवर उभे राहून नेटवर्क शोधण्याची वेळ मुलचेरा, जि. गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाई गावात मोबाईल नेटवर्कअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील नागरिकांकडे मोबाईल फोन आणि विविध कंपन्यांचे सिमकार्ड आहेत; मात्र गावात पुरेसा मोबाईल सिग्नल उपलब्ध नसल्याने साधा फोन करण्यासाठीही नागरिकांना […]
सातबाऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; २.३९ लाख शेतकऱ्यांचा ‘अॅग्रीस्टॅक’चा मार्ग होणार मोकळा
सातबाऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; २.३९ लाख शेतकऱ्यांचा ‘अॅग्रीस्टॅक’चा मार्ग होणार मोकळा तांत्रिक अडचणींमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा; अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती मुंबई : सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यामुळे किंवा जमीन नोंदी अद्ययावत नसल्याने शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल […]
गडचिरोली जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात मुलचेरा तालुक्याचा डंका!
‘जय बिरसा मुंडा नैसर्गिक शेती गट, गोमनी’ प्रथम; ‘कोया पूनेम महिला शेतकरी गट, धन्नुर’ तृतीय गडचिरोली : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात मुलचेरा तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी करत वर्चस्व सिद्ध केले आहे. या महोत्सवात मुलचेरा तालुक्यातील ‘जय बिरसा मुंडा नैसर्गिक शेती गट, गोमनी’ या गटाने प्रथम क्रमांक, तर ‘कोया […]
देशबंधुग्राम येथे लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात
मुलचेरा : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तालुक्यात लाळखुरकत (FMD) रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या ९व्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. TVC-मुलचेरा अंतर्गत १३ ऑगस्ट रोजी देशबंधुग्राम येथे या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. लाळखुरकत हा जनावरांमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग असून, त्यापासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी नियमित लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मोहिमेदरम्यान पशुवैद्यकीय पथकाकडून गावातील पात्र जनावरांना लसीकरण […]
जपतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
*जपतलाई दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके* *तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जपतलाई आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी* *विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करण्याचे निर्देश* *राज्यातील ५१३ अनुदानित आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी* *सर्व आश्रमशाळांची छायाचित्रांसह तपासणी; सुरक्षा, आरोग्य, […]
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कुटुंबांना मिळणार ₹५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कुटुंबांना मिळणार ₹५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण कॅशलेस व पेपरलेस उपचाराची सुविधा; पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा फुले जन आरोग्य योजना (MPJAY) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत […]
युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावर आयोजित भव्य तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी […]
बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन
बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन मुंबई : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासोबतच मुला-मुलींचे सक्षमीकरण, त्यांना जीवनकौशल्याचे शिक्षण देणे, कायदेशीर हक्कांची माहिती पोहोचविणे आणि […]










