ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करा : सुहास गाडे दिशा अभियाना’अंतर्गत विशेष शिक्षकांचा गौरव

गडचिरोली, दि. ९ ऑक्टोबर (जिमाका) : बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा, यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे. या विद्यार्थ्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले. शासन स्तरावर बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम राबविणाऱ्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्ह्यात ११ ते २३ ऑक्टोबरदरम्यान अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक; नियमभंग केल्यास कारवाई

गडचिरोली, दि. ६ ऑक्टोबर (जिमाका) : नवरात्रोत्सव, शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३८ (१) अन्वये हे आदेश जारी केले असून, ते ११ ऑक्टोबर २०२६ पासून ते २३ ऑक्टोबर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे हिवतापावर मोठे नियंत्रण; पॉझिटिव्हिटी दर, API आणि मृत्यूसंख्येत लक्षणीय घट

 *गडचिरोली 08:-* राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे हिवतापावर (मलेरिया) नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. जिल्हा हिवताप अंमलबजावणी समितीच्या आढावा बैठकीतील आकडेवारीनुसार, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा हिवताप चाचणी पॉझिटिव्हिटी दर, वार्षिक परजीवी निर्देशांक (API) आणि हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचा उत्कृष्ठ निर्णय: नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘सिरोंचा मॉल’ परिसरात रस्ते सफाई सुरू*

मुख्य अधिकारी (CO) आणि नगराध्यक्षांचे उत्कृष्ट नियोजन; कर्मचारी किशन भाऊ यांच्या देखरेखीखाली सफाई कामगारांकडून सुरक्षित व सुरळीत काम सिरोंचा (गडचिरोली): शहरातील रस्ते स्वच्छ आणि चकाचक असावेत या मुख्य उद्देशाने [सिरोंचा नगर पंचायत]प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे शहरात कोणतीही रोगराई पसरू नये, तसेच जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या सामाजिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार वेळेत मिळण्यासाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ५ : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर द्यावेत. यासाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखून आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सध्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचात नवरात्रोत्सवापूर्वी बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करण्याची माजी विद्यार्थ्यांची मागणी*

मुख्य रस्ते, चौक आणि मंदिर परिसरात अंधाराचे साम्राज्य; भाविक, महिला व ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर सिरोंचा: आगामी पावन नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सिरोंचा शहरातील बंद आणि नादुरुस्त असलेले सर्व पथदिवे (Street Lights) तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी धर्मराव विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सणासुदीच्या काळात शहरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सार्वजनिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गडचिरोलीत ६१ वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी*

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण उपक्रम; मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना औषधे व फळांचे वाटप गडचिरोली, १ ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एकूण ६१ ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मातोश्री वृद्धाश्रम आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथे या विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीनंतर सर्व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये ३३.५६ टक्के घट; तरीही एकूण अपघात वाढल्याने जिल्हाधिकारी गंभीर*

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत आढावा; रस्तेदुरुस्ती न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश गडचिरोली, ३० सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंच्या संख्येत घट झाली असली, तरी अपघातांची वाढती एकूण संख्या आणि दुचाकीस्वारांचे होणारे मृत्यू लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करा आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; ग्रामपातळीवरील प्रश्नांसाठी ‘प्रतिसरपंच’ उपक्रम

पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करा आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; ग्रामपातळीवरील प्रश्नांसाठी ‘प्रतिसरपंच’ उपक्रम गडचिरोली : आजाद समाज पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने कात्रटवार सभागृह, चामोर्शी रोड येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि ग्रामपातळीवरील जनतेच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पोर्ला अपघातप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पोर्ला अपघातप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल एकाच कुटुंबातील चौघे जखमी; दोघांवर नागपूरमध्ये आयसीयूमध्ये उपचार गडचिरोली : पोर्ला येथे एसटी बस आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बसचालकाने भरधाव व निष्काळजीपणे बस चालवत आपली लेन सोडून समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या अपघातात […]