१ ऑगस्ट २०२६ पासून एसटी प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक महिला, ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिकांनी तातडीने कार्ड काढण्याचे आवाहन; डिजिटल व्यवहारांना मिळणार चालना सिरोंचा, दि. २७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ […]
Month: July 2026
सिरोंचात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात उत्साहात साजरा
सिरोंचात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात उत्साहात साजरा हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाला भावपूर्ण अभिवादन; सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग सिरोंचा, दि. — सिरोंचा शहरात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. इस्लाम धर्मातील पवित्र मोहरम महिन्याच्या निमित्ताने शहरातील विविध भागातून ताजियांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. “या हुसेन… […]
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महा आयडी’ तयार करा – तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महा आयडी’ तयार करा – तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन मुलचेरा : राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभपणे मिळावा यासाठी प्रत्येक नागरिकाने महा आयडी (Maha ID) तयार करणे आवश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे. महा आयडीच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी एकाच लॉगिनद्वारे प्रवेश मिळतो. यामुळे […]
बोलेपल्ली येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न
केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा योजनेअंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या वतीने मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे १७ जून २०२६ रोजी एक दिवसीय “शेतकरी प्रशिक्षण, बियाणे वाटप व कृषी उपयोगी निविष्ठा वितरण” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे योजना समन्वय अधिकारी व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. […]
FSSAI परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा राज्यव्यापी विशेष मोहिमेमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ; नियमांचे पालन करण्याचे आवाहन
FSSAI परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा राज्यव्यापी विशेष मोहिमेमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ; नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुलचेरा, वृत्तसेवा : राज्यातील अन्न सुरक्षा विभागाने अन्न व्यवसायाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) परवाना तातडीने प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले असून, परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यभर […]
मुलचेरा तालुक्यातील लाभार्थ्यांना दिलासा : अर्थसहाय्य आता थेट बँक खात्यात; BSA पडताळणीसाठी महसूल प्रशासनाची विशेष मोहीम
मुलचेरा: राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य आता थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार असून, त्यासाठी Life Certificate आणि Beneficiary Satyapan App (BSA) द्वारे ऑनलाइन पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुलचेरा तहसील प्रशासनाने तालुकाभर विशेष जनजागृती व पडताळणी मोहीम सुरू केली आहे. तहसील कार्यालय, मुलचेरा यांनी दिलेल्या […]






