ताज्या घडामोडी

२०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा… अहेरी इस्टेटचा ऐतिहासिक ‘दसरा महोत्सव २०२६’!* ​अहेरी राजघराण्याची शान आणि गडचिरोलीच्या समृद्ध संस्कृतीचा महासोहळा!

*२०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा… अहेरी इस्टेटचा ऐतिहासिक ‘दसरा महोत्सव २०२६’!*

​अहेरी राजघराण्याची शान आणि गडचिरोलीच्या समृद्ध संस्कृतीचा महासोहळा!

​कै.राजे विश्वेश्वरराव महाराज स्मारक प्रतिष्ठान,अहेरी यांच्या वतीने आयोजित २०० वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक दसरा (विजयादशमी) महोत्सव अत्यंत दिमाखात साजरा होत आहे.​राजेशाही थाट आणि पारंपरिक धार्मिक विधींनी नटलेल्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना सहर्ष निमंत्रित करत आहोत! 💐

*कार्यक्रम स्थळ:-*
राजमहल,अहेरी,जि.गडचिरोली

​मार्गदर्शक:-
*श्रीमंत राजे अम्रिशराव महाराज*
*(माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री,गडचिरोली जिल्हा)*

*​आपली स्नेहांकित/अध्यक्ष:-*
*राजमाता राणी रुक्मीणीदेवी*
(अध्यक्ष, दसरा महोत्सव समिती,अहेरी)

​अहेरी इस्टेटच्या या ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार व्हा!सर्व नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी,ही नम्र विनंती.👏