गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी कामगार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात; पीक नुकसानभरपाईसह विविध सवलती देण्याची मागणी The गडविश्व मुलचेरा, दि. ०९ : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील शेती संकटात सापडल्याने मुलचेरा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या मुलचेरा तालुका समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट भारत-जपानच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्याची आकी आबे यांच्याकडून प्रशंसा

मुंबई, दि. १०: जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वाराणसी आणि काशी येथील भेटीचे अनुभव सांगताना भारताच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरा आणि जपानमधील धार्मिक प्रथांमधील विलक्षण साम्य अधोरेखित केले. वाराणसी हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक असल्याचे नमूद करत, काशीजवळील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्रीय पथकाकडून बीड जिल्ह्यात १५ ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी

केंद्रीय पथकाकडून बीड जिल्ह्यात १५ ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि. १० :मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने सलग दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातील 15 ठिकाणी भेटी दिल्या.शेतकऱ्यांशी संवाद साधून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणीकेली.दुपारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणारे काळ्या यादीत – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १० (जिमाका):- रत्नागिरी संगमेश्वर मतदार संघातील जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा सक्त इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला, शासकीय विश्रामगृहात रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना संदर्भात आज आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, गुणवत्ताधारित होणार – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १०: पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधारित करण्यासाठी सर्व प्रवेश केंद्रीकृत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी नव्या नियमांची माहिती घेऊन त्यानुसार प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्य शासनाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना जारी करून पूर्णवेळ व्यावसायिक पदव्युत्तर वैद्यकीय व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

नाशिक, दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी समवेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (विदर्भ, तापी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्यमंत्री व मंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी आमदार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक तंत्रज्ञानाधारित दुष्काळी मदतीचे नियोजन याला प्राधान्य मुंबई, दि. ११ – राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मूलचेरा ग्रामीण रुग्णालयातील सुविधांच्या अभावावर गौरव बाला यांचा आवाज; आरओ पाणी, रिक्त पदे आणि जागेच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित

शिवसेना शिंदे गटाचे मूलचेरा तालुकाप्रमुख गौरव बाला यांची रुग्णालयाला भेट; वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता साळवे यांच्याशी चर्चा डॉ. स्मिता साळवे यांचे आश्वासन — “समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू.” मूलचेरा, दि. ११ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांशी संबंधित विविध समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?

सध्या इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ आता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून व्यवहार्यता तपासली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळावा यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर देण्याची तयारीही सरकारने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली असून सराफा बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचे दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. 10 ऑक्टोबर 2026 रोजी देशांतर्गत बुलियन मार्केटच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि दागिन्यांच्या […]