युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासह विविध क्षेत्रांत सहभाग वाढविण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मंथन फॉर युवा’ उपक्रमाचा समारोप: महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन; विक्रमांत नोंद तरुणाईची अलोट गर्दी; युवकांचा माेठा उत्साह नागपूर दि. २३: शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत […]

