ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार

महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने मिळणार मुंबई : राज्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळावा, या उद्देशाने महा-डीबीटी 2.0 अंतर्गत 29 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.   महा-डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिमकार्ड आहे, पण सिग्नल नाही! रेंगेवाई गावात मोबाईल टॉवरअभावी नागरिक त्रस्त; पाण्याच्या टाकीवर उभे राहून नेटवर्क शोधण्याची वेळ

सिमकार्ड आहे, पण सिग्नल नाही! रेंगेवाई गावात मोबाईल टॉवरअभावी नागरिक त्रस्त; पाण्याच्या टाकीवर उभे राहून नेटवर्क शोधण्याची वेळ मुलचेरा, जि. गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाई गावात मोबाईल नेटवर्कअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील नागरिकांकडे मोबाईल फोन आणि विविध कंपन्यांचे सिमकार्ड आहेत; मात्र गावात पुरेसा मोबाईल सिग्नल उपलब्ध नसल्याने साधा फोन करण्यासाठीही नागरिकांना […]

Uncategorized

भूमी अभिलेख कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सिरोंचा : भारताच्या स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्यदिन भूमी अभिलेख कार्यालय, सिरोंचा येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यालय परिसरात आकर्षक […]