युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावर आयोजित भव्य तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी […]
Day: September 24, 2026
बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन
बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार; मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, कायदेशीर जनजागृती; प्रत्येक गावात संयुक्त कृती आराखडा राबविण्याचे आवाहन मुंबई : बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. बालविवाह रोखण्यासोबतच मुला-मुलींचे सक्षमीकरण, त्यांना जीवनकौशल्याचे शिक्षण देणे, कायदेशीर हक्कांची माहिती पोहोचविणे आणि […]
मुख्यमंत्री सहायता निधी : गरजूंसाठी शासनाचा मोठा आधार! आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडले? मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळू शकते आर्थिक मदत; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या
मुख्यमंत्री सहायता निधी : गरजूंसाठी शासनाचा मोठा आधार! आर्थिक अडचणींमुळे उपचार रखडले? मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळू शकते आर्थिक मदत; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या मुंबई : गंभीर आजार, मोठे वैद्यकीय उपचार, अपघात किंवा अचानक आलेल्या नैसर्गिक व आपत्कालीन संकटामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडतो. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पात्र नागरिकांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र […]



