गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने महिला सुरक्षेच्या अनुषंगाने महिला दक्षता समितीच्या बैठकीचे आयोजन

माओवादासह विविध आव्हानांचा सामना करत असतानाच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वेळोवेळी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजना, कायदेविषयक माहिती आणि आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणातून सक्षम कुटंुब आणि सक्षम समाज निर्माण करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रुग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत

मुंबई, दि.२४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.   मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया

मुंबई, दि.२४: वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित मुंबई, दि.२४: वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाइन कार्यप्रवाह लागू करण्यात आला आहे. या सेवांसाठी संबंधित अर्जदाराचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य प्रक्रियेचा भाग करण्यात आले आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने देशातील सर्व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट

मुंबई, दि. २४: असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने भेट दिली. यापैकी पहिले प्रकाशन ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ हे असून, ते इंडियन मेडिकल असोसिएशनने विविध […]