सिरोंचा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी बिरसा मुंडा स्मारक परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. पद्मा भोगे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार पेंटा रामा तलांडी, नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी राजू सिडाम यांच्यासह विद्यार्थी, आदिवासी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे स्वागत करण्यात […]
Day: August 11, 2026
जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी*
*जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी* *मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत; मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाखांसाठी प्रस्ताव” गडचिरोली, दि. १० (जिमाका) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा […]
वक्फ नोंदणीच्या प्रकरणांसाठी आता विशेष बेंच वादग्रस्त नोंदींची वस्तुस्थिती तपासून जलद व एकसमान पद्धतीने निपटारा करण्याचा निर्णय
मुंबई : वक्फ नोंदणीसंदर्भातील प्रकरणांचा जलद आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वक्फ नोंदणीशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांची तपासणी करून त्यावर वेळेत कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली वक्फ प्रकरणांसाठी विशेष बेंच स्थापन करण्यात येणार आहे. या बेंचच्या माध्यमातून वादग्रस्त […]



