ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

खासगी हॉटेलचे परवाने रद्द, मग मंत्रालय कँटीनचे का नाही? FDA अधिकाऱ्यांना हायकोर्टाने सुनावलं

Views: 8अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात एफडीएकडून (FDA) मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. गुटखा, भेसळयुक्त पदार्थ, औषधे आणि हॉटेलमधील नियमभंगाच्या प्रकरणांवर आणि अस्वच्छतेवर एफडीएने कारवाईचा वेग वाढवला आहे. मात्र, याच कारवाईच्या पद्धतीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलवर एफडीएकडून […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणाला राजकीय वळण; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांनंतर विश्वस्त मंडळ आक्रमक

Views: 4लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून, या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला तब्बल १८ कोटी रुपयांची […]