Uncategorized

महिलांच्या 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

भारतीय संघाच्या मोहिमेची सुऊवात वेस्ट इंडिजविऊद्धच्या सामन्याने वृत्तसंस्था, दुबई : भारत आपल्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक विजेतेपदाच्या बचावाची सुऊवात 22 जानेवारी रोजी काठमांडू येथे वेस्ट इंडिजविऊद्ध करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत बांगलादेश आणि नेपाळमध्ये खेळवली […]

Uncategorized

विश्वाची निर्मिती भगवंतांनी केली असल्याने ते विश्वाचा आत्मा आहेत

अध्याय नववा माणसाला हे जग खरे आहे असे वाटत असते आणि त्याला अनुसरून तो स्वत:च्या वस्तूंवर मालकी हक्क दाखवत असतो. भगवंत म्हणतात मुळातच ह्या जगाचे अस्तित्व नाही समोर दिसणारे जग हा केवळ भास आहे कारण सर्व जग जर त्यांनीच व्यापलंय तर इतरांना त्यात जागा कुठून असणार? मात्र त्यांचा हा दिव्ययोग ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना […]

Uncategorized

रांका, दास यांचा जामीन संमत दिल्ली न्यायालयाचा निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्लीच्या विशेष महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी बुधवारी संपला. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. युक्तिवादानंतर सुरुवातीला निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता, त्यांचा जामीन संमत करण्यात आला आहे. दिल्लीतील जंतरमंतर या […]

Uncategorized

परिवर्तनाचा मूलमंत्र!

नेहमीच सडेतोडपणे आपले विचार मांडणारे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, नागपूर येथे आयोजित दसरा मेळाव्यात अनेकांना चांगल्या कानपिचक्या दिलेल्या आहेत. देशामध्ये निवडणुकीचे निमित्त काढून, निवडणूक आयोगाला उद्देश करून, जी काही आंदोलने घडविण्यात आली, त्याबद्दल मोहन भागवत यांनी आंदोलकांना, आपली आंदोलने ही समस्या सोडविण्यासाठी असावीत आणि तोच उद्देश असावा, ‘देश प्रथम’ हे अगोदर उद्दिष्ट असणे आवश्यक आहे, […]

Uncategorized

भारतीय पॅरा-अॅथलीट्सची ‘सुवर्ण’ भरारी

भारताला पाच सुवर्णांसह 22 पदके, सिमरन, प्रवीण कुमार व सचिन खिलारी यांचा नवा विक्रम, बॅडमिंटनमध्ये भारताची 3 पदके निश्चित वृत्तसंस्था, नागोया, भारतीय अॅथलेटिक्स संघाने पाच सुवर्ण पदकांसह एकूण 22 पदके जिंकून भारताला पदकतक्त्यात पाचव्या स्थानावर पोहोचवले आहे. यासोबतच धावपटू सिमरन, उंच उडीपटू प्रवीण कुमार आणि गोळाफेकपटू सचिन खिलारी यांनीही आपापल्या स्पर्धांमध्ये नवीन स्पर्धाविक्रम प्रस्थापित केले. […]