Uncategorized

माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट वाचकांचा गौरव; वाचन प्रेरणा दिन साजरा; उत्कृष्ट वाचक आणि बालवाचक पुरस्कारांचे वितरण

सावंतवाडी, प्रतिनिधी : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मराठी भाषेचा गौरव वाढविण्याच्या उद्देशाने माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय मंडळ, माजगाव यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त उत्कृष्ट वाचक स्पर्धा व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वाचक, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी वाचन संस्कृतीच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या उत्कृष्ट वाचकांसह बालवाचकांचा ग्रंथभेट […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

‘देशात कायदा आहे, पण सुव्यवस्था नाही’; टायगर श्रॉफ प्रकरणावरून राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या घटनेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘देशात लॉ आहे, पण ऑर्डर नाही,’ असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, भाजप विरोधात असताना आणि सत्तेत आल्यानंतर वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचा आरोप […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावी-बारावीची डुप्लिकेट मार्कशीट आता केवळ आधार कार्डवर? आपले सरकारच्या शैक्षणिक सेवांमध्ये मोठे बदल

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावी-बारावीची डुप्लिकेट मार्कशीट आता केवळ आधार कार्डवर? आपले सरकारच्या शैक्षणिक सेवांमध्ये मोठे बदल महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण सेवांमध्ये सुधारणा; अर्ज प्रक्रिया सुलभ, कागदपत्रांची संख्या कमी आणि ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवण्यावर भर महाराष्ट्र | प्रतिनिधी महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आपले सरकार शालेय शिक्षण सेवा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लेक लाडकी योजनेतून मुलीला मिळणार ₹१ लाख १ हजार! ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

लेक लाडकी योजनेतून मुलीला मिळणार ₹१ लाख १ हजार! ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती मुलीच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत आर्थिक आधार; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ आणि अर्ज कसा करायचा लोकरथ न्यूज पोर्टल | महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाकडून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार देण्यासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबविण्यात येत आहे. या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकरी कर्जमाफीच्या KYC मध्ये अडचणी येत आहेत? ‘No Record Found’पासून चुकीच्या कर्जरकमेपर्यंत; जाणून घ्या उपाययोजना!

शेतकरी कर्जमाफीच्या KYC मध्ये अडचणी येत आहेत? ‘No Record Found’पासून चुकीच्या कर्जरकमेपर्यंत; जाणून घ्या उपाययोजना! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आधार प्रमाणीकरण, Farmer ID आणि कर्जखात्यातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी काय करावे? लोकरथ न्यूज पोर्टल | महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ कडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा […]