केंद्र सरकारने पॅन कार्डबाबत एक निर्णय घेतला आहे. पॅन कार्डवर आता क्यूआर कोड देण्यात आहे. त्यामुळे सर्व माहिती एका क्लिक वर मिळणार आहे.
केंद्र सरकारने सोमवारी PAN 2.O प्रोजेक्ट साठी मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने 1435 रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे आता सर्व नागरिकांना अपडेटेड पॅन कार्ड मिळणार आहे.