निराधार लाभार्थ्यांना जीवन प्रमाणपत्र काढणे बंधनकारक नायब तहसिलदार श्रीमती एस. एन. झाडे यांचे आवाहन मुलचेरा : संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इतर सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी नियमित अनुदान सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) काढणे बंधनकारक आहे. तहसिल कार्यालय, मुलचेरा यांच्या वतीने सामाजिक सुरक्षा […]
Day: September 3, 2026
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2027
GATE 2027.Indian Institute of Technology (IIT), IIT Madras, Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2027. GATE 2027 is a Computer Based Test (CBT) to evaluate the overall knowledge of the candidate in various fields of Engineering / Technology / Architecture / Science / Commerce / Arts. The organizing institute IIT Madras has introduced a new […]
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या 1748 जागांसाठी भरती
SSC JE Bharti 2026. Staff Selection Commission will be an open competitive exam for the recruitment of Junior Engineers (Civil, Electrical, Mechanical and Quantity Surveying & Contracts) for various Departments / Organizations in the Government of India. SSC JE Recruitment 2026 (SSC Bharti 2026) for 1748 Junior Engineer Posts. Junior Engineer जाहिरात क्र.: HQ-C-3019/1/2026-C-3 Total: 1748 जागा परीक्षेचे […]
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश
मुंबई, दि. २ : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 16 नोव्हेंबर, 2026 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून 25 सप्टेंबर, 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष […]
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी योजनांचा आढावा
मुंबई, दि. २ : राज्य शासन शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शेती व शेतकऱ्यांचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. शेतीवर प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शेतीचे मॅपिंग करून अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले. केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी योजनांचा आढावा घेण्यासाठी […]
महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, कौशल्य विकास, शिक्षणासह विविध क्षेत्रांत सहकार्य
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स यांच्यात २०१२ पासून असलेली भागीदारी अधिक व्यापक, महत्वकांक्षी आणि परिणामाभिमुख करण्यात येईल, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यू साउथ वेल्सचे प्रमुख क्रिस मिन्स यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, महत्त्वपूर्ण खनिजे, कृषी तंत्रज्ञान, […]





