लोकरथ न्यूज हे ऑनलाइन न्यूज पोर्टल तसेच युट्यूब चॅनल असून मागील चार वर्षांपासून ग्रामीण भागापासून तालुका, जिल्हा तसेच राज्य आणि देशस्तरावरील घडामोडी जलदगतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. स्थानिक बातम्या लोकांपर्यंत त्वरित पोहोचाव्यात, या उद्देशाने लोकरथ न्यूज तर्फे इच्छुकांना प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देण्यात येत आहे. इच्छुकांनी आपल्या परिसरातील बातम्या, […]
Month: September 2026
भारतीय डाक विभागात GDS पदांच्या जागांसाठी मेगाभरती
Post Office GDS Bharti 2026. Department of Posts, Ministry of Communication, Government of India. Post Office GDS Recruitment 2026/India Post GDS Recruitment 2026 for 23,757 GDS-Branch Post Master (BPM), GDS-Assistant Branch Post Master (ABPM) & Dak Sevak Posts. Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभाग भरती 2026 जाहिरात क्र.: 17-12/2026-GDS dated 20th, August ,2026 Total: 23,757 […]
इंडियन ओव्हरसीज बँकेत जागांसाठी भरती
Indian Overseas Bank Bharti 2026. Indian Overseas Bank, a leading Public Sector Bank with headquarters in Chennai having geographical presence all over India and abroad. Indian Overseas Bank Recruitment 2026 (Indian Overseas Bank Bharti 2026) for 291 Generalist/Specialist Officer Posts. Indian Overseas Bank Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2026 जाहिरात क्र.: HRDD/RECT/04/2026-27 Total: 291 जागा […]
बालकांच्या संविधानिक हक्कांवरील ‘कलरिंग बुक’चे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, दि. ३० : न्याय संस्था आणि विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यावतीने बालकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती सहज, आनंददायी पद्धतीने मिळावी, यासाठी ‘प्रत्येक बालकाने जाणून घ्यावेत असे 18 मूलभूत हक्क’ हे बुक तयार करण्यात आले आहे. या कलरिंग बुकचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग […]
योगाला शिक्षण, रोजगार आणि राष्ट्र उभारणीशी जोडावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा स्वामी कुवलयानंद यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला राज्यपालांची उपस्थिती
पुणे, दि. ३० : भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाला शाळा-महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात पात्र योग शिक्षक अथवा प्रशिक्षकाचे स्वतंत्र पद निर्माण केले पाहिजे. यामुळे युवकांच्या आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासासोबतच प्रशिक्षित योग व्यावसायिकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. […]
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फूट प्रिंट ऑफ डिग्निटी’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर, दि. ३० : झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. मात्र आम्ही फक्त मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देऊन तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे मालकी पट्टे मिळवून देऊन त्यांना सन्मानाने […]
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील कामांना नव्या ‘टाइमलाईन’ने गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून गोरेवाड्याचा विकास व्हावा
आफ्रिकन सफारीच्या कामाचाही घेतला आढावा; सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश नागपूर, दि. ३० : हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेवाडा प्रकल्पाची पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती आणि सफारी सुरू करण्याचे अपेक्षित वेळापत्रक […]
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणे काळाची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ प्रदान सोहळा
पुणे, दि. ३० : विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नसून, दोन्हींची सांगड घालून शाश्वत विकास साधणे ही काळाची गरज आहे. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून, येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. भामला फाउंडेशन आणि पंचशील रिअॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने […]
राज्यातील सर्व शासकिय,खाजगी ,धर्मादाय रुग्णालयांचे अग्नि व विद्युत सुरक्षा मानकांची तपासणी त्तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
राज्यातील सर्व शासकिय,खाजगी ,धर्मादाय रुग्णालयांचे अग्नि व विद्युत सुरक्षा मानकांची तपासणी त्तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश मुंबई, दि. २५ : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे. राज्यातील सर्व शासकीय , खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम तसेच […]
दिव्यांग कल्याण योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा विशेष शिबिरांतून ३८३ नवीन दिव्यांग UDID साठी पात्र
दिव्यांग कल्याण योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा विशेष शिबिरांतून ३८३ नवीन दिव्यांग UDID साठी पात्र पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचा १०० टक्के विनियोग करण्याचे निर्देश गडचिरोली, दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी […]








