ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

इंजिनिअरिंग प्रवेशाची शेवटची संधी! ५० हजारांहून अधिक जागा अजूनही रिक्त; ‘या’ ट्रेडला सर्वाधिक पसंती

 अभियांत्रिकी प्रवेशाच्या केंद्रीभूत प्रक्रियेच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर राज्यातील तब्बल १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, अद्याप ५० हजार ८४१ जागा रिक्त असून या जागांसाठी संस्थात्मक फेरी सुरू झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशाची संधी अद्यापही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. संस्थात्मक तसेच व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाची प्रक्रिया १४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुक्त विद्यापीठाचा मोठा निर्णय! बी.कॉम अन् एमसीए आता घरी बसून ऑनलाइन शिकता येणार; प्रवेश क्षमतेची मर्यादा नाही

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आता ‘बी.कॉम’ आणि ‘एमसीए’ हे पदवी अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमतेची कोणतीही मर्यादा नसून कितीही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. ऑनलाइन प्रॉक्टर पद्धतीने परीक्षा होणार असून १०० विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर मार्गदर्शन करणार आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पाच हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने पाच हजार ‘लालपरी’ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय ज्ञानपरंपरेच्या जतन व संवर्धनासाठी एशियाटिक सोसायटीने पुढाकार घ्यावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने ज्ञानाचे डिजिटायझेशन करून देशभरातील ग्रंथालये व संशोधन संस्थांशी जोडावे

मुंबई, दि. १३ : भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून हा ज्ञानसंग्रह देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. टाउन हॉल येथे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षापासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला आहे. यावर्षीपासून प्रथमच ही स्पर्धा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लॅबग्रोन डायमंड उद्योगात भारताचे जागतिक नेतृत्व; नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह एक लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगारांची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’मध्ये उद्योगातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव मुंबई, दि. १३ : प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. भारतातील रत्न […]