ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*शालेय पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची गडचिरोलीत मोठी घोषणा*

गडचिरोली, दि. १० सप्टेंबर: “शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. दर्जेदार शिक्षणासोबतच मुलांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि उत्तम मूल्यसंस्कार रुजवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. ‘चला शाळेत जाऊया’ या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही घोषणा केली. जिल्ह्यातील शाळांच्या विकासासाठी निधीची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा; राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे निर्देश*

गडचिरोली: सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न वेळेत सोडवून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले आहेत. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा झाली आणि निर्देश देण्यात आले: * वेळेत वेतन द्या: […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजनेवरून नागरिक आक्रमक!

तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प; पाच दिवसांत दुरुस्ती न झाल्यास महिलांचा ‘घागर मोर्चा’ मुलचेरा  नगरपंचायत मुलचेरा अंतर्गत कोपरल्ली माल येथील प्रभाग क्रमांक १५ मधील सोलर ड्युअल पंपवर आधारित नळपाणीपुरवठा योजना मागील मे महिन्यापासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून, विशेषतः […]