नालीतील गाळ काढून पाण्याचा मार्ग मोकळा; सिरोंचा नगरपंचायतीच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक सिरोंचा : शहरातील ज्या-ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये माती व गाळ साचून पाण्याच्या प्रवाहाची समस्या निर्माण होते, त्या ठिकाणी सिरोंचा नगरपंचायतीकडून नियमितपणे नाल्यांमधील माती काढण्याचे काम करण्यात येत आहे. वॉर्ड क्रमांक १७ मधील नाल्यांमधून काढण्यात आलेली माती हटवून इतर ठिकाणी नेण्यात आली असून, सध्या शहरातील […]

