ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे, कोकणातील पाणी आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (जिमाका): मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी  कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बीड-पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ; मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन

बीड, दि १७ : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा आज उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाला भेट

छत्रपती संभाजीनगर, दि. १७(जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको एन ५ भागातील अजिंक्य देवगिरी गणेश उत्सव प्रतिष्ठान या मंडळास भेट देऊन आरती केली. तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधला. मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार नारायण कुचे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, राजेंद्र साबळे-पाटील, किशोर शितोळे आदी मान्यवर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर ‘सहयोगी व आरोग्यसेवा परिषद स्थापनेच्या कार्यवाहीला गती वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेत राज्याची मोठी झेप

मुंबई, दि. १७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर आता ‘महाराष्ट्र राज्य सहयोगी व आरोग्यसेवा परिषदे’च्या स्थापनेला आणि तिच्या प्रभावी अंमलबजावणीला मोठी गती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील आरोग्यसेवा व्यावसायिकांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि नियमन अधिक सक्षम व जागतिक दर्जाचे होणार आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला अधिक दर्जेदार आणि प्रगत बनविण्याच्या दिशेने हा निर्णय महत्वपूर्ण […]