सिरोंचा :- धर्मापुरी-शिरोंचा मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भव्य *तन्वी MRF टायर शो-रूम* चा उद्घाटन सोहळा शिरोंचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या नवीन शो-रूममुळे शिरोंचा शहर आणि परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे. ग्राहकांना उच्च दर्जाचे टायर्स आणि वाहनांशी संबंधित इतर महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध […]
Day: September 10, 2026
सिरोंचात महावितरणच्या मुख्य अभियंत्यांचा दौरा; रखडलेले १३२ केव्ही उपकेंद्र व लो-व्होल्टेजच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधी आक्रमक
सिरोंचा: तालुक्यातील गंभीर वीज समस्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) वरिष्ठ अधिकारी अखेर मैदानावर उतरले आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता गजीबीये, अधीक्षक अभियंता खंडिलकर व कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी आज थेट सिरोंचा तालुक्याचा दौरा करत येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी वीज प्रश्नांचा पाढा वाचत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. १३२ […]


