नागपुर

शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’च्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक; आमदार रोहित पवार यांची भाग्यश्रीताई आत्राम व शाहीनताई हकीम यांच्याशी सदिच्छा भेट

नागपूर : शेतकरी बांधवांच्या न्यायहक्काच्या मागण्या, विविध प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ च्या नियोजनानिमित्त आयोजित या बैठकीदरम्यान *आमदार रोहित पवार यांची माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य सौ. भाग्यश्रीताई आत्राम आणि शाहीनताई हकीम* […]

गडचिरोली

मोद्दूमडगू येथे श्रीमद् भागवत कथेचा भक्तिमय सोहळा;माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थिती.

मोद्दूमडगू येथे श्रीमद् भागवत कथेचा भक्तिमय सोहळा;माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थिती. पूज्य बंकिम चंद्र महाराज यांच्या अमृतमय वाणीतून भागवत कथेचे निरूपण; ‘राधे-राधे’च्या जयघोषाने मोद्दूमडगू परिसर दुमदुमला! *आलापल्ली:-* मोद्दूमडगू येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा सोहळ्याला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी विधिवत पूजन करून श्रीमद् भागवत ग्रंथाचे दर्शन […]

इतर

बीडमध्ये ७३ शिक्षकांची सेवा समाप्त; बनावट पदे निर्माण करून नियुक्त्या केल्याचा धक्कादायक प्रकार!

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर; बनावट आदेश आणि नियुक्ती प्रक्रियेतील अनियमितता उघड बीड, २१ नोव्हेंबर : बीड जिल्ह्यात शिक्षक भरती आणि नियुक्ती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट पदे निर्माण करणे, खोटे नियुक्ती आदेश तयार करणे तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ मिळवणे अशा गंभीर बाबी तपासात उघड झाल्या आहेत. या […]

विदर्भ

भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिव्यज फाउंडेशनतर्फे आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर्स’मध्ये २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली

मुंबई, दि.२१: शांतता, सहकार्य आणि मानवतेची मूल्ये अधिक बळकट करणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी तसेच सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया 26/11 पीस कॉन्सर्ट : ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जनगणना २०२७ च्या कामास जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल १० ते २४ जानेवारीदरम्यान स्वयं-गणना; २५ जानेवारीपासून घरोघरी लोकसंख्या गणना

  जनगणना २०२७ च्या कामास जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल १० ते २४ जानेवारीदरम्यान स्वयं-गणना; २५ जानेवारीपासून घरोघरी लोकसंख्या गणना   By Guest -नोव्हेंबर 21, 2026   मुंबई, दि.२१: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

ओबीसी विभागामार्फत भटके-विमुक्तांच्या कल्याणासाठी राबविलेल्या अभियानाची केंद्रीय स्तरावर दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अभियानाचे कौतुक

पहिल्या टप्प्यात सुमारे ७६ हजार शासकीय कागदपत्रांचे वितरण मुंबई, दि.२१: भटके-विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे मिळवून देऊन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष अभियान आणि तृतीयपंथीयांसाठी राज्यातील एसटी बसस्थानकांवर स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय या उपक्रमांची केंद्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना […]

मनोरंजन

माधुरी दीक्षितने मुंबईकरांसाठी वाजवली चक्क शिट्टी! भुवन बामच्या उपस्थितीत रंगला ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग

माधुरी दीक्षितने मुंबईकरांसाठी वाजवली चक्क शिट्टी! भुवन बामच्या उपस्थितीत रंगला ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग   मुंबईकरांच्या मदतीच्या स्वभावाचे माधुरीने केले कौतुक; भुवन बामच्या मराठी संवादानेही जिंकली प्रेक्षकांची मने!   मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून, आगामी भागात लोकप्रिय युट्यूबर […]

क्राईम

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! शिवराज मोटेगावकरांसह १४ आरोपींवर दोषारोप निश्चित; सर्वांचा निर्दोष असल्याचा दावा

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! शिवराज मोटेगावकरांसह १४ आरोपींवर दोषारोप निश्चित; सर्वांचा निर्दोष असल्याचा दावा   मोबाईलमध्ये रसायनशास्त्राचे ४५ प्रश्न तंतोतंत जुळल्याचा सीबीआयचा दावा; दिल्ली न्यायालयात आता प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात होणार   नवी दिल्ली : देशभरातील लाखो वैद्यकीय प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयाने […]

गडचिरोली

नवजात बालकांच्या देखभालीसह नियमित पुनर्तपासणीवर भर जिल्हा महिला व बाल रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त मार्गदर्शन

गडचिरोली, दि. १९ नोव्हेंबर (जिमाका) — अकाली जन्मलेल्या, जन्मतः कमी वजन असलेल्या आणि आजारी नवजात बालकांची विशेष काळजी तसेच रुग्णालयातून घरी गेल्यानंतर त्यांची नियमित वैद्यकीय पुनर्तपासणी करण्याचे महत्त्व राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक […]