Views: 6,963• तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीचा उपक्रम • नगरम चौक परिसरात स्वच्छता करत नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश सिरोंचा : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. केवळ बातम्यांच्या माध्यमातूनच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने […]
*गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिना’चा देशस्तरीय सोहळा; आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून तयारीची प्रत्यक्ष पाहणी*
Views: 58गडचिरोली, दि. १३ नोव्हेंबर : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त येत्या १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिनाचा देशस्तरीय मुख्य शासकीय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. […]
कोयनगुड्यातील पाणीपुरवठा आणि पुलियाचा गंभीर प्रश्न राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी; अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत समस्यांच्या पाठपुराव्याची ग्वाही.
Views: 30कोयनगुड्यातील पाणीपुरवठा आणि पुलियाचा गंभीर प्रश्न राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी; अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत समस्यांच्या पाठपुराव्याची ग्वाही. *पाईपलाईन फुटल्याने महिलांची पाण्यासाठी कसरत; पावसाळ्यात पुलिया पाण्याखाली जात असल्याने भामरागड मुख्यालयाशी संपर्क तुटतो, ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा.* *भामरागड:-* भामरागड नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोयनगुडा गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील विस्कळीत […]
जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय सोहळ्याच्या तयारीची मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी*
Views: 6,716जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय सोहळ्याच्या तयारीची मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी **नागरिकांच्या सुविधांपासून सुरक्षा व्यवस्थेपर्यंत सर्व तयारीचा सविस्तर आढावा** **वाहतूक, पार्किंग, कलावंतांची निवास-भोजन व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत आवश्यक सूचना** **सर्व विभागांनी समन्वयातून तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश** गडचिरोली, दि. १३ नोव्हेंबर (जिमाका) : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या […]
भामरागड तालुका दुष्काळग्रस्त करा’च्या घोषणांनी तालुका दुमदुमला; शेतकरी मोर्चा संपन्न
Views: 5,724‘भामरागड तालुका दुष्काळग्रस्त करा’च्या घोषणांनी तालुका दुमदुमला; शेतकरी मोर्चा संपन्न CPI व ऑल इंडिया किसान सभेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा; पीक नुकसानभरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन सादर भामरागड, दि. १२ नोव्हेंबर २०२६ : अनियमित पाऊस, पावसातील खंड, किडींचा प्रादुर्भाव, मुरासू चक्रीवादळाचा परिणाम आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने […]
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम होड्रीत भव्य व्हॉलीबॉल व कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उत्साहात शुभारंभ.
Views: 6,443माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम होड्रीत भव्य व्हॉलीबॉल व कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उत्साहात शुभारंभ. *अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.* *गावाच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा- राजे अम्ब्रिशराव महाराज* *भामरागड:-* गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भामरागड तालुक्यातील होड्री येथे जय काटेकोसा क्रीडा […]
मुसरमगुडा ते कोटमी फाटा डांबरी रस्त्याची मागणी; CPI कडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन
Views: 4,598मुसरमगुडा ते कोटमी फाटा डांबरी रस्त्याची मागणी; CPI कडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मुसरमगुडा गावापासून कोटमी फाट्यापर्यंत डांबरी रस्ता मंजूर करून त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या भागातील रस्त्याच्या समस्येमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवास, शेतीची […]
तरुण भारत संवादच्या बातमीचा परिणाम; मुरूमचे डायलिसिस सेंटर तातडीने सुरू! वेब पोर्टलवरील वृत्तामुळे आरोग्यसेवा पूर्ववत, रुग्णांना दिलासा
Views: 8,815 उमरगा : थकीत देयकांमुळे बंद पडलेल्या मुरूम ग्रामीण रुग्णालयातील महा डायलिसिस सेंटरची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या प्रश्नावर तरुण भारत संवादच्या वेब पोर्टलवर सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्यसेवा पूर्ववत झाल्याने नियमित डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या वतीनेही डायलिसिस सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली […]
लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!
Views: 5,628मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राच्या शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने २०२६-२७ या हंगामासाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच प्रतिष्ठेचा ‘इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर केला आहे. या यशामुळे महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय ब्ल्यू […]
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन पुणे व बीड जिल्ह्यात विविध उपक्रम; आदिवासी बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
Views: 4,609पुणे, दि. ११ (जिमाका वृत्तसेवा) : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आदिवासी समाजापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि जनजागृतीविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने […]









