राज्य

सहा महिने धान्य न उचललेल्या रेशनकार्डधारकांना दिलासा; कार्ड रद्द नव्हे, तात्पुरते निलंबित; नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांचे स्पष्टीकरण

Views: 3,455पणजी : सलग सहा महिने रेशन दुकानातून धान्य न उचललेल्या लाभार्थ्यांची रेशनकार्ड कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेली नसून, ती केवळ तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आली आहेत, असे स्पष्टीकरण नागरी पुरवठा विभागाचे संचालक जयंत जी. तारी यांनी दिले आहे. त्यामुळे रेशनकार्ड रद्द झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्याची उचल न […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा १२ नोव्हेंबरला भव्य मोर्चा; नुकसानभरपाईसह विविध मागण्यांसाठी एल्गार

Views: 6,734भामरागड :-भामरागड तालुक्यात यंदा अनियमित पावसामुळे तसेच किडींच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भामरागड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*आरटीओ गडचिरोली कार्यालयाला आदर्श पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट; रस्ता सुरक्षेची घेतली शपथ*

Views: 38 गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत असलेल्या आदर्श पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच आरटीओ (परिवहन) कार्यालय गडचिरोली येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाचा आणि प्रशासकीय प्रणालीचा सखोल अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी परिवहन कार्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन दैनंदिन कामकाज कसे चालते, याची थेट माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने वाहन नोंदणी (Vehicle […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; सोनेगाव रिठी व कोहळी येथील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा कापूस व तूर पिकांच्या नुकसानी संदर्भात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

Views: 3,556नागपूर दिनांक ८: पावसाअभावी शेतातील  कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी या गावातील बाबुराव काळे या शेतकऱ्याला दिली दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व त्यांच्यासोबत दिवाळी साजरी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उदयनगर येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; PI सुनील बागल यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

Views: 6,618प्रतिनिधी मुलचेरा तालुक्यातील उदयनगर येथे आयोजित कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी PI सुनील बागल यांनी उपस्थिती दर्शवून खेळाडूंचा उत्साह वाढविला. उदयनगर येथील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कर्जमाफी झाली, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपेनात! नवीन पीककर्जासाठी आधी व्याज भरण्याची अट; शेतकऱ्यांमध्ये संताप

Views: 5,508कर्जमाफी झाली, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपेनात! नवीन पीककर्जासाठी आधी व्याज भरण्याची अट; शेतकऱ्यांमध्ये संताप   राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आणि प्रत्यक्ष लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता नवीन पीककर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही काही शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज घेण्यासाठी मागील काही महिन्यांचे व्याज भरावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कर्जाच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

CET परीक्षेच्या नावाखाली पैशांचा खेळ? गुण वाढवून देण्याचे आमिष; ध्वनिफीतमुळे खळबळ

Views: 8,784CET परीक्षेच्या नावाखाली पैशांचा खेळ? गुण वाढवून देण्याचे आमिष; ध्वनिफीतमुळे खळबळ मुंबई | प्रतिनिधी एमएचटी-सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे एक प्रकरण समोर आले आहे. पैशांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना मनासारखे परीक्षा केंद्र मिळवून देण्यापासून ते परीक्षेतील गुण वाढवून देण्यापर्यंतची आश्वासने दिल्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भातील ध्वनिफीत आणि व्हिडिओ सीईटी कक्षापर्यंत पोहोचल्यानंतर प्रशासनाने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शाळांच्या प्रशासकीय कामांना आता डिजिटल गती! महाराष्ट्रात SFS पोर्टलचा शुभारंभ; १० सेवांसाठी ऑनलाइन सुविधा

Views: 8,792शाळांच्या प्रशासकीय कामांना आता डिजिटल गती! महाराष्ट्रात SFS पोर्टलचा शुभारंभ; १० सेवांसाठी ऑनलाइन सुविधा   शाळांच्या परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि व्यवस्थापनाशी संबंधित प्रशासकीय कामांसाठी शिक्षण विभागाच्या कार्यालयात वारंवार जाण्याची गरज आता कमी होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘सेल्फ फायनान्स्ड स्कूल्स’ अर्थात SFS पोर्टलचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात, लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष परीक्षांकडे

Views: 5,641दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात, लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष परीक्षांकडे मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये परीक्षेच्या तयारीला […]