ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; ‘झिरो चलन’ सुविधेचा लाभ

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आतापर्यंत २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून, विद्यार्थ्यांना ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षा शुल्क न भरता अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर आर्थिक भार पडू नये आणि आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान […]