गडचिरोली गडचिरोली : राज्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत प्रलंबित असलेली फार्मर आयडी नोंदणी येत्या १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. यासंदर्भात कृषी विभागाच्या अॅग्रीस्टॅक योजनेच्या कार्यालयाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. प्रलंबित नोंदणीसाठी विशेष मोहीम शासनाच्या […]


