ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक कार्यवाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक

Views: 3,320मुंबई, दि. २७ : आदिवासी समाजाचे शिक्षण, वनहक्क, पुनर्वसन, पाणीपुरवठा, आधार नोंदणी आणि कामगार कल्याणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करीत आहे. संबंधित विभागांनी समन्वयाने प्रस्ताव व कालबद्ध कृती आराखडे तयार करून कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मोठी बातमी! राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्ड्यांचे निर्देश

Views: 1,832मोठी बातमी! राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्ड्यांचे निर्देश   महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय; नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्ती आणि तलावांतील गाळ काढण्यावर भर   मुंबई | प्रतिनिधी   राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*लेखणीसोबतच जपली सामाजिक बांधीलकी! सिरोंचा पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर मूलकला यांचे जीवनदायी रक्तदान*

Views: 14सिरोंचा: पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देणे नव्हे, तर संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे देखील आहे, याचा प्रत्यय सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला यांनी आणून दिला आहे. एका अत्यंत गरजू महिलेसाठी स्वतः देवदूतासारखे धावून जात त्यांनी तातडीने रक्तदान केले आणि ‘मानवतेचा धर्म’ सर्वोपरी असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे संपूर्ण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्देश; १५ नोव्हेंबरपूर्वी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करा

Views: 32 गडचिरोली गडचिरोली : राज्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत प्रलंबित असलेली फार्मर आयडी नोंदणी येत्या १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. यासंदर्भात कृषी विभागाच्या अॅग्रीस्टॅक योजनेच्या कार्यालयाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. प्रलंबित नोंदणीसाठी विशेष […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावी-बारावीची डुप्लिकेट मार्कशीट आता केवळ आधार कार्डवर? आपले सरकारच्या शैक्षणिक सेवांमध्ये मोठे बदल

Views: 5विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावी-बारावीची डुप्लिकेट मार्कशीट आता केवळ आधार कार्डवर? आपले सरकारच्या शैक्षणिक सेवांमध्ये मोठे बदल महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण सेवांमध्ये सुधारणा; अर्ज प्रक्रिया सुलभ, कागदपत्रांची संख्या कमी आणि ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवण्यावर भर महाराष्ट्र | प्रतिनिधी महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आपले सरकार शालेय शिक्षण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लेक लाडकी योजनेतून मुलीला मिळणार ₹१ लाख १ हजार! ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

Views: 9लेक लाडकी योजनेतून मुलीला मिळणार ₹१ लाख १ हजार! ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती मुलीच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत आर्थिक आधार; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ आणि अर्ज कसा करायचा लोकरथ न्यूज पोर्टल | महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाकडून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार देण्यासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबविण्यात येत आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकरी कर्जमाफीच्या KYC मध्ये अडचणी येत आहेत? ‘No Record Found’पासून चुकीच्या कर्जरकमेपर्यंत; जाणून घ्या उपाययोजना!

Views: 13शेतकरी कर्जमाफीच्या KYC मध्ये अडचणी येत आहेत? ‘No Record Found’पासून चुकीच्या कर्जरकमेपर्यंत; जाणून घ्या उपाययोजना! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आधार प्रमाणीकरण, Farmer ID आणि कर्जखात्यातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी काय करावे? लोकरथ न्यूज पोर्टल | महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ कडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. शेतीसाठी घेतलेल्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची अडचण मिटणार! सिरोंचा तालुक्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’ला वेग; जानमपल्ली येथे उत्कृष्ट मोजणी पूर्ण*

Views: 10सिरोंचा: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीची आणि वहिवाटीची वर्षानुवर्षांची गंभीर समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सिरोंचा भूमी अभिलेख कार्यालय आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. तालुक्यातील जानमपल्ली येथे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत रस्त्यांच्या मोजणीला आणि मार्किंगला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, प्रशासनाच्या या गतिमान भूमिकेमुळे स्थानिक बळीराजांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काय आहे ही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दुष्काळजन्य परिस्थितीत नुकसानग्रस्त सर्व २६ हजार ५६५.७८ हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण अहवाल शासनाकडे सादर; सत्यापन प्रक्रियेची कार्यवाही सुरू

Views: 7सिंधुदुर्ग, दि. १८: खरीप हंगाम २०२६ मध्ये जिल्ह्यातील ट्रिगर-१ व ट्रिगर-२ अंतर्गत समाविष्ट ८ ही बाधित तालुक्यांमधील सर्व २६ हजार ५६५.७८ हेक्टर क्षेत्रातील ५१ हजार १०५ शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. सध्या बाधित क्षेत्राच्या सत्यापनाची कार्यवाही सुरू असून, ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतीचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

१०० लक्ष रुपयांच्या निधीतून ओला चारा निर्मितीला चालना – पालकमंत्री नितेश राणे रब्बी हंगामात १ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर मका लागवडीचे नियोजन; सुमारे ५९ हजार २०० टन ओला चारा उत्पादनाचा अंदाज

Views: 4सिंधुदुर्ग, दि. १८ : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ओल्या वैरणीच्या बियाण्यांसाठी १०० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून मका बियाणे खरेदी करण्यात येत आहे. […]