Views: 4 सिरोंचा: तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यात पारंपारिक ‘बथुकम्मा’ (गौरी पूजा) उत्सवाला मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. या संपूर्ण परिसरात तेलंगणा संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये या सवाबाबत कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव महिलांचा उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गाप्रती असलेली त्यांची अपार श्रद्धा यांचे […]
ताज्या घडामोडी
‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ मध्ये खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची विशेष मुलाखत खादी व ग्रामोद्योगातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना – साठे
Views: 4मुंबई, दि. 2 : ग्रामीण भागातील स्थानिक कौशल्य, कष्टकरी मनुष्यबळ आणि उपलब्ध संसाधनांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या माध्यमातून केले जात आहे, असे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ […]
मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी महत्वपूर्ण ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Views: 3मुंबई, दि. ११ : मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये अनेक समान वैशिष्ट्ये आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल. ही भागीदारी परिवर्तन घडवून आणणारी आणि ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईत ब्लूमबर्गचे […]
*सिरोंचात सुसज्ज जिमचे लोकार्पण; क्रीडाप्रेमी व युवा वर्गात आनंदाचे वातावरण*
Views: 3 सिरोंचा: नगरपंचायतचे पुढकार आणि युवा मुलांच्या आरोग्याचा व फिटनेसचा विचार करून, सिरोंचा येथील जुन्या ग्रामपंचायतच्या प्रांगणात (कोत्तागुडम रोड, सिरोंचा मॉलजवळ) नवीन जिम (व्यायामशाळा) सुरू करण्यात आली आहे. या जिमसाठी शासनाकडून स्लॅब मंजूर (शॅन्सन) करण्यात आला असून, आता ही जिम नागरिकांसाठी अधिकृतपणे खुली झाली आहे. प्रशासनाच्या या आरोग्यदायी निर्णयामुळे परिसरातील युवा वर्गामध्ये कमालीचा आनंद […]
मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण आ. धर्मराव बाबा आत्राम यांचा अल्टिमेटम, दोन दिवसांत पदे भरा; अन्यथा कुलूप ठोकणार!
Views: 3 अहेरी : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर २०२५ रोजी लोकार्पण झालेल्या या रुग्णालयाला वर्ष पूर्ण होत आले, तरी नियमित पदे […]
गडचिरोली देशात अव्वल! नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक
Views: 4कृषी व जलसंपदा क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे कौतुक गडचिरोली, दि.०९ : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीतील एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे कृषी व जलसंपदा क्षेत्रातील कामगिरीतही गडचिरोलीने राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान मिळविले आहे. या […]
मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी कामगार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना साकडे
Views: 4अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात; पीक नुकसानभरपाईसह विविध सवलती देण्याची मागणी The गडविश्व मुलचेरा, दि. ०९ : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील शेती संकटात सापडल्याने मुलचेरा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या मुलचेरा तालुका समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात […]
जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट भारत-जपानच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्याची आकी आबे यांच्याकडून प्रशंसा
Views: 3मुंबई, दि. १०: जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वाराणसी आणि काशी येथील भेटीचे अनुभव सांगताना भारताच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरा आणि जपानमधील धार्मिक प्रथांमधील विलक्षण साम्य अधोरेखित केले. वाराणसी हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक असल्याचे नमूद करत, […]
केंद्रीय पथकाकडून बीड जिल्ह्यात १५ ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी
Views: 5केंद्रीय पथकाकडून बीड जिल्ह्यात १५ ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि. १० :मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने सलग दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातील 15 ठिकाणी भेटी दिल्या.शेतकऱ्यांशी संवाद साधून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणीकेली.दुपारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त […]
जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणारे काळ्या यादीत – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
Views: 6रत्नागिरी, दि. १० (जिमाका):- रत्नागिरी संगमेश्वर मतदार संघातील जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा सक्त इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला, शासकीय विश्रामगृहात रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना संदर्भात आज आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा […]










