माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन.अतिक्रमण धारकांना कायदेशीर जमिनीचे पट्टे मंजूर करावे! *मुलचेरा:-* ग्रामपंचायत शांतिग्राम येथील महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी माजी राज्य मंत्री राजे अंबरीशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तारमारे यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले. या निवेदनात स्थानिक शांतिग्राम येथील ४२ महसूल जमीन अतिक्रमणधारकांना […]
महाराष्ट्र
गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान”च्या माध्यमातून 10 व्या स्पर्धा परीक्षा सराव पेपरचे आयोजन
• विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर एक गाव एक वाचनालय अंतर्गत नोंदणी केलेल्या एकुण 3800 हून अधिक विद्याथ्र्यांचा सराव पेपर मध्ये सहभाग • आतापर्यंत दहा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून एकूण 33,750 विद्याथ्र्यांनी दिली परीक्षा गडचिरोली जिल्ह्रातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्याथ्र्यांना योग्य मार्गदशन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाया विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल […]
शिल्पकार राम सुतार यांच्या शिल्पांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली, दि. १४: विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला. शिल्पकार राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (२०२४) […]
भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरण बैठक मुंबई, दि. १० : राज्यातील ज्योतिर्लिंगाना वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात हे लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा. मंदिर परिसरातील सुरू असलेली कामे गतीने करून प्रस्तावित कामांचे […]
कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य मुंबई, दि. ११ : राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे […]
‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमाणपत्र केले सुपुर्द
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल मुंबई, दि. ११ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाने ‘मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम’ या श्रेणीत […]
समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद मुंबई, दि. १२ : समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात आहे. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेचा उपयोग करावा. राज्याच्या विकासगाथेला पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. प्रशासनात आलेल्या तुकडीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करत […]
राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत मुलचेराच्या विद्यार्थिनींची झळाळती कामगिरी
राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत मुलचेराच्या विद्यार्थिनींची झळाळती कामगिरी हाशी मंडल व नंदिनी डोके यांनी पटकावला राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांक राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा 2025-26 मध्ये मुलचेरा तालुक्यातील हाशी मंडल आणि नंदिनी डोके या प्रतिभावान विद्यार्थिनींनी आपल्या उल्लेखनीय कलागुणांच्या बळावर राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून तालुक्याचा आणि जिल्ह्याचा तसेच शहीद बाबुराव शेडमाके विद्यालय मुलचेरा यांचा मान […]
आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख […]
राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२०२६ हे पदभरतीचे वर्ष असणार मुंबई, दि. ४ : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून २०२६ या वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे, […]










