मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहित लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाणणी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छाणणी प्रक्रिया लवकर […]
मुंबई
विधानसभा निवडणुकीतील 40 लाखांची
निवडणुकीच्या कालावधीत 50 हजार रुपयांवर रोख रक्कम बाळगण्यावर निर्बंध असताना अनेकांकडे त्यापेक्षा जास्त रक्कम आढळली होती. तपासणीत जिल्ह्यात 22 प्रकरणात 50 हजारापेक्षा जास्त रक्कम आढळून आली होती. कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यातील 21 प्रकरणांतील रोख रक्कम परत करण्यात आली तर एका प्रकरणात सुनावणी व्हायची आहे. आचारसंहितेच्या कालावधीत 50 हजारांच्या वर रोख रक्कम बाळगण्यास बंदी होती. प्रशासनाच्या […]
वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी
हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन […]
‘विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको’- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. ‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथील […]
झाडीपट्टीत आता सुरू होणार ‘मंडई’
झाडीपट्टीतील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांत दरवर्षी दिवाळी संपताच मंडई, शंकरपटव व्यावसायिक नाटकांच्या मेजवानीला धूमधडाक्यात सुरुवात होत असते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ते लांबणीवर गेले. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने मंडई, शंकरपट अन् नाटकाला सुरुवात होणार आहे. यातून कोट्यवधीची उलाढाल होत असते. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज), ब्रह्मपुरी, सिंदेवाही हे नाट्य कंपन्यांचे केंद्र बनले आहेत. झाडीमंडळात […]
…मग EVM मध्ये छेडछाड होत नाही’; सुप्रीम कोर्टाने नेत्यांना दाखवला आरसा!
देशात बॅलेट पेपरद्वारे मतदानाची जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. नेत्यांच्या या वृत्तीवरही कडक टीका केली. कोर्टाने म्हटले आहे की, जेव्हा लोक हरतात तेव्हाच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केली जाते. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ‘…मग ईव्हीएममध्ये छेडछाड होत नाही’ या […]
वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग- गट-अ मधील संवर्गाचा निकाल जाहीर
वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, गट-अ मधील सह्योगी प्राध्यापक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र (Biochemistry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, गट-अ; सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, सातारा; सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र (Orthopedics), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ.आणि सहयोगी प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र (Anatomy), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, परभणी. या संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात […]
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांसाठी भरती
The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC City Engineer Recruitment 2024 (Mumbai Mahanagarpalika Bharti 2024/MCGM City Engineer Bharti 2024) for 690 Junior Engineer (Civil),Junior Engineer (Mechanical & Electrical), Sub Engineer (Civil) & Sub Engineer (Mechanical & Electrical) Posts. » (MCGM […]
दीर्घकाळानंतर शेअर बाजारात जोरदार वाढ!
बऱ्याच दिवसांनी शेअर बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार हिरव्या रंगात उघडला. BSE सेन्सेक्स 193.95 अंकांच्या वाढीसह 77,349.74 अंकांवर तर निफ्टी 50 देखील 61.90 अंकांच्या वाढीसह 23,411.80 अंकांवर उघडला. बाजार उघडल्यापासून दिवसभर खरेदीचे वर्चस्व राहिले आणि अखेरीस बीएसई सेन्सेक्स 1961.32 अंकांच्या वाढीसह 79,117.11 अंकांवर बंद झाला आणि निफ्टी 50 देखील 557.35 […]
राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-डिसेंबर 2024
UGC NET. UGC NET December 2024. National Eligibility Test (NET) UGC NET (for Eligibility for Assistant Professor only or Junior Research Fellowship & Eligibility for Assistant Professor both), will be conducted by the NTA. NTA UGC NET December 2024. परीक्षेचे नाव: UGC NET डिसेंबर 2024 पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 JRF […]










