ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मथुरानगर येथे कृषीदिन उत्साहात साजरा; आधुनिक व नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Views: 2मुलचेरा :- महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी मौजा मथुरानगर (ता. मुलचेरा) येथे कृषीदिन कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, जैविक शेती तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित गुणवंत खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांनी १० जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Views: 1जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित गुणवंत खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांनी १० जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन गडचिरोली, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला) तसेच दिव्यांग गुणवंत खेळाडू या प्रवर्गांतील पात्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोलीत जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव; ‘शिक्षण ही दररोजची तपस्या’ – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

Views: 1गडचिरोलीत जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव; ‘शिक्षण ही दररोजची तपस्या’ – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा गुलाबपुष्प, प्रभातफेरी, बग्गी मिरवणूक आणि पाठ्यपुस्तक वितरणातून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत गडचिरोली, दि. ३० : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भगवंतराव आश्रम शाळा, गोमनी येथे जल्लोषात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत नवागत विद्यार्थ्यांसाठी पहिला दिवस ठरला अविस्मरणीय

Views: 2मुलचेरा : भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी संचलित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, गोमनी (ता. मुलचेरा) येथे नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त शाळेचा पहिला दिवस उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन आणि पारंपरिक पाऊलखुणा घेऊन नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थी आणि […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

Views: 4मुंबई, दि. २९ : जायकवाडी प्रकल्पाच्या फेरनियोजनासह धरणात मत्स्यबीज सोडण्याचा प्रस्ताव आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून सिंचन क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावांचा मंत्रालयात जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. बैठकीत संबंधित विषयांवरील तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर बाबींची सविस्तर चर्चा करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी प्रशासन सज्ज ३० जूनपासून बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण

Views: 2मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी प्रशासन सज्ज ३० जूनपासून बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण प्रत्येक पात्र नागरिकने मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन गडचिरोली, (जिमाका) दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात “मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६” प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकमत भूषण सन्मान २०२६ : शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. गौरव बाला यांचा गौरव

Views: 1लोकमत भूषण सन्मान २०२६ : शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. गौरव बाला यांचा गौरव मुलचेरा लोकमत समूहाच्या वतीने आयोजित प्रतिष्ठेच्या ‘लोकमत भूषण सन्मान २०२६’ पुरस्कार सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्याचे शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. गौरव बाला यांचा सामाजिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला. नागपूर येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भूमिहीन महिलांनाही मिळणार ‘महिला शेतकरी’ दर्जा; मंत्रिमंडळाने धोरणाला मंजुरी

Views: 1भूमिहीन महिलांनाही मिळणार ‘महिला शेतकरी’ दर्जा; मंत्रिमंडळाने धोरणाला मंजुरी महिला सक्षमीकरणाला मोठी चालना; भूमिहीन महिलांना मिळणार शेतकरी म्हणून अधिकृत ओळख, योजनांचा लाभही होणार उपलब्ध राज्यात शेतीची सर्व कामे प्रत्यक्ष करणाऱ्या, मात्र स्वतःच्या नावावर शेतीची जमीन नसलेल्या भूमिहीन महिलांना आता ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत मान्यता मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण धोरणाला मंजुरी देण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

समाज कल्याण विभागाला ५०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी ५६ कोटींची मंजुरी

Views: 16समाज कल्याण विभागाला ५०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी ५६ कोटींची मंजुरी मुलांचे-मुलींचे प्रत्येकी २५० क्षमतेचे दोन स्वतंत्र वसतिगृह उभारणार दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षणाची संधी; दोन ते तीन वर्षांत पाच मजली सुसज्ज इमारती होणार उभ्या गडचिरोली, दि. २६ : दुर्गम, आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित, दर्जेदार […]