मुलचेरा:-तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गावोगावी शेती शाळा येण्यास सुरुवात झाली या शेती शाळांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या विविध टप्प्यांवर त्या त्या वेळी लागणारे मार्गदर्शन करण्यात येते या अनुषंगाने मोजा आंबेला व कोळसापुर येथे शेती शाळेच्या पहिल्या वर्गाची सुरुवात करण्यात आली खरीप हंगामात भात लागवडीची पहिली शेतीशाळा वर्ग घेण्यात आले त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी सोनाली सुतार यांनी शेतकऱ्यांना शेती शाळा कशा प्रकारे होते याची माहिती दिली यावेळी उपस्थित कृषी पर्यवेक्षक श्री गरमाडे यांनी शेतकऱ्यांना हात लागवडीच्या विविध पद्धती बाबत माहिती दिली प्रदीप मुंडे कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना गादीवाफ्यावर लागवड पट्टा पद्धतीने लागवड दशपर्णी अर्क निंबोळी अर्क तसेच बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी गावातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून मार्गदर्शन केले आंबेला सौ गोपिका वोटिंगवार यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले व त्याविषयी माहिती दिली तसेच कोळसापुर येथील शेतकरी सौ नंदीषा कांबळे यांनी गादीवाफ्यावर लागवड आणि खोड किड नियंत्रणाविषयी सविस्तर माहिती उपस्थिती शेतकऱ्यांना दिले अशाच प्रकारे गावातील इतर शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना काय फायदे झाले याविषयी माहिती दिली त्यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्या शंकांचे निरसन करून
Related Articles
(UIIC) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती
United India Insurance Company Limited, UIIC Recruitment 2023 (UIIC Bharti 2023) for 100 Administrative Officer (Scale I) Assistant Posts. Total: 100 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 लीगल स्पेशलिस्ट 25 2 अकाउंट्स/फायनान्स स्पेशलिस्ट 24 3 कंपनी सेक्रेटरी 03 4 ऍक्च्युअरी 03 5 डॉक्टर 20 6 इंजिनिअर (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन […]
महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२२-२३
महाराष्ट्र राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची दि.३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशा एकूण ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी पद भरती २०२२-२३ – Maharashtra Talathi Bharti 2022: खालील […]
पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गतिमान कामगिरी मुंबई, दि. २ : पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय […]