ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा झालेल्या संगमातून या परिसराचे नवे रूप नागरिकांना अनुभवता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शन यात्रेच्या इच्छापूर्तीचा मनस्वी आनंद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेचा शुभारंभ

नागपूर, दि. ११ : भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचे प्रेरणास्त्रोत म्हणून आपण बोधगया येथे जातो. एकदा तरी तेथे जाऊन दर्शन घेण्याची ओढ भाविकांमध्ये असते. ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, या दृष्टीने आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. नागपूर येथून या योजनेअंतर्गत यावर्षी सुमारे 800 भाविकांना जाता येत आहे, याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत आदिवासी शेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप

कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे प्रशिक्षणासह ३० अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना लाभ गडचिरोली, दि. १० : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण व सुधारित धान बियाणे वितरण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. यावेळी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मातोश्री वृद्धाश्रमात ‘मेरा युवा भारत’ची पाच दिवसीय सेवा मोहीम उत्साहात संपन्न

विद्यार्थिनींच्या सेवाभावी उपक्रमांनी वृद्धांना दिला आनंदाचा सहवास; सामाजिक बांधिलकीमचा आदर्श गडचिरोली, दि. ८ (जिमाका) : युवा पिढीमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करताना ज्येष्ठ नागरिकांना भावनिक आधार मिळावा, या उद्देशाने ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat), गडचिरोली यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात दि. २५ ते २९ जून २०२६ या कालावधीत पाच दिवसीय सेवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले. विविध […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाला बळ; तारक्का व मदनी तोरेम यांना शिधापत्रिका कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

गडचिरोली: राज्य शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ देत महसूल प्रशासनाने तत्परतेने आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम आणि मदनी गणपत तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचे वितरण केले. अहेरी तहसील कार्यालयात तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते बुधवारी (८ […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सिरोंचा:-“ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेचे ऋण समाजाप्रती सेवा करून फेडूया,” या उदात्त भावनेतून राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा येथील सन २०००–२००१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या तसेच शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराला यश; गडचिरोलीतील ६२ बालकांवर मुंबईत होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

गडचिरोलीत ३४६ बालकांच्या तपासणीनंतर ६२ बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र; प्रवास, निवास, उपचार व शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च मोफत गडचिरोली, दि. ८ जुलै (जिमाका) : गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील हृदयविकारग्रस्त बालकांसाठी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या विशेष पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

परवान्यासाठी १ ऑगस्टपासून राज्यात डोमिसाईल अनिवार्य

परवान्यासाठी १ ऑगस्टपासून राज्यात डोमिसाईल अनिवार्य वाहनचालक परवान्यासाठी नवीन नियमावली; महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई, दि. ७ जुलै : महाराष्ट्रात वाहनचालक परवाना (Driving Licence) मिळविण्याच्या प्रक्रियेत राज्य शासनाने महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ ऑगस्ट २०२६ पासून वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी महाराष्ट्र अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार आहे. या संदर्भातील नवीन […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जिल्हास्तरीय ६५ वी सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा मुलचेरा येथे १६ व १७ जुलैला

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पेंढरी रोडवर अनियंत्रित कारने मारली पलटी 2 जखमी

धानोरा गडचिरोली वरुन निघालेली कार पेंढारी गावाजवळ वाहन चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पडलटून झालेल्या अपघातात 2 गंभीर जखमी झाल्याची घटना काल दिनांक 6जुलै 2026 ला सकाळी 10.00च्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कोआँपरेटिव्ह बँक शाखा पेंढरी येथील कर्मचारी गडचिरोली येथे राहतात.दररोज कारने पेंढरी येथे येजा करतात पण काल दिनांक 6 जुलैला कोआँपरेटिव्ह बँकेचे चार […]